Skip to playerSkip to main content
Meerut Snake Bite Murder Case: Wife & Lover Sentenced To Death By Court

उत्तर प्रदेशातील मेरठ (Meerut) येथील थरारक सर्पदंश हत्याकांड प्रकरणात (Snake Bite Murder Case) न्यायालयाने अत्यंत मोठा निकाल दिला आहे. अनैतिक संबंधांच्या (Illicit Relationship) अडथळा ठरणाऱ्या पतीची गळा दाबून हत्या केल्यानंतर, मृत्यू नैसर्गिक किंवा सर्पदंश भासावा यासाठी बेडवर विषारी साप सोडणाऱ्या पत्नी रविता आणि तिचा प्रियकर अमरदीप या दोघांनाही मेरठच्या एडीजे न्यायालयाने (Meerut Court) थेट फाशीची शिक्षा (Death Penalty) सुनावली आहे.

या संपूर्ण घटनेचा खोटा बनाव पोलिसांच्या तपासात (Police Investigation) आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये (Postmortem Report) कसा उघडकीस आला, याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती आणि कोर्टाचा हा ऐतिहासिक निकाल या व्हिडिओमध्ये पाहा.

#MeerutCrime #CrimeNews #SnakeBiteMurder #MeerutCourt #DeathPenalty #UPNews #HusbandMurderCase #CrimeStory #PoliceInvestigation #CourtVerdict #Lokmat #LokmatNews #MarathiNews #MaharashtraNews #TrendingNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00प्रेमात आंधरीज हालीली पतनी इतकी कुरूर कशी अशुशकते आधी पतिला संपौल आणी पोलिसांची दिशाबूल करने साथी थेड बेडवर विशारी साप
00:09सोडूंदिला
00:10उत्तर प्रदेशा तिल मेरेट मदून समोरालिला हे सर्प दौश हत्याकांट प्रकरन संपौल देशा थाहाकार माजून गेला होता
00:18या गुन्यान प्रत्यकाला सुन केला होता त्यास प्रकरना तता मेरेट चा एडिजे नयालायान अत्यांत मोठा निकाल दिलाए
00:26पतीचा काटा काडनार्या पतनीला आनितीचा प्रियकराला नियायाल्यान फाशीची शिक्ष्या सुनावलिये
00:33हिथरारा घटना 12 एप्रिल 2025 रोजी मेरट मदिल बहुसुमा भागातील अकबरपूर साधात गावाद घडली
00:41अमित कशप हातरून टायल आनि दगडाचा काम करनारा एक साधा कारागिर होता
00:46अमित्चा मित्र आनि तेला कामात मदत करनारा अमर्दीप याचे अमित्ची पतनी रविता हीचा सुबद प्रेम संभन्द दुले
00:53या अवेद संभन्दंचा मार्गात पती अमित्च सतत अडठल आठारत होता
00:57ते अमोले दोगान नी मिलून तेला कायमचा संपवनेचा भयानक कट रसला
01:02रातरी रवितान पती अमित्च तोंड घट दाबल आणि तीसा प्रेयकर अमर्दीप न तेचा गड़ा आवड़ून तेला जागित संपवला
01:10हाखुनेका अबगाताचा कि वा नैसर्गीक मृत्टिव सा भासावा या साठी तेनी मृत्टदेहाचा शेजारी एक साब सोड़ून दिला
01:18सर्वन्ना साब बनाव रचुन सांगितला कि अमित्चा मृत्टिव सर्पद उंशा मुले धलाए
01:23मात्र पोलिसांचा तपासाथ आणि पोश्ट माटम रिपोर्ट मधे या खोट्या बनावा चाप परदा फार्स जला
01:28या संपूर्ण तपासा बबद आणि कारवाई बबद पोलिस अधिकारी यानि निमकी कायम आईती जलिए ते आईकुयाद
01:34आप सभी को विदित है कि दिनाक 16.04.2025 को ताना बैसुमा में श्रीमतीर अविता अपनी प्रेमी अमरदीप के
01:46साथ उनके पती जो है अमित को मार दीती उसके बाद उसको एक दुरगटना का रूप देने के लिए जहरीले
01:54साब से कटवाया गया था
01:55उसी केस में आज अपर जिला एवं सत्र न्यायदीश के द्वारा एक बड़ी फैसला सुनाया गया है जिसमें दोनों अभ्यूक्तों
02:04को मृत्युजन्ड की सजा दिया गया इसमें जो भी हमारे पोलिस जिनोंने इसमें कारवाई की है त्वरित गती में चारशिट
02:14लगाया ह
02:14और हमारे पेरोगार को खोट महरीर जिनोंने अच्छा काम किया है उन पूरी टीम को हमारे तरफ से बहुत बहुत
02:20बढ़ाई देते हुए 25,000 इनाम गोशित किया जाता है और जो अभियोजन के जो टीम है जिनोंने बहुत ही
02:27प्रभावी पैरवी हमारे न्यायलाई में किया ह
02:59उनको भी उचित रूप से समानित किया जाएगा
03:00आतालेलाया निकाला मोला न्याय मेलेची भावना मुरुताचा कुटूमबाना विक्तके लिए अवेद संबंदाचा मोहात आना हाववय सापोर्टी एका निरपराद पतीचा असा
03:10निरगुण शेवट करनारा पत्नीला आनि तीचा प्रिय कराला न्यायलेयन दिलेली हिशि
03:26को मला नकित सब्सक्राइब कराला

Recommended