Skip to playerSkip to main content
  • 28 minutes ago
अकोला - राज्यातील सरकारमध्ये गृहयुद्ध सुरू आहे. त्यामुळेच त्यांचे बगलबच्चे हे बाहेर गुंडागर्दी करीत आहेत. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था याची पूर्ण वाट लागलेली आहे. महाराष्ट्राचे सरकार हे पांडू हवालदार चालवीत आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. जनाची नाही तर मनाची असेल तर महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. अकोला येथे एका कार्यक्रमात ते आले असता माध्यमांशी बोलत होते. अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या गोळीबाराबाबत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी ते पुढे म्हणाले, राज्यात कायद्याचं राज्य राहिलं नाही. त्यामुळे या अशा घटना घडत आहेत. सरकारचं हे अपयश आहे, असेही ते म्हणाले. 
 

Category

🗞
News
Transcript
00:01foreign
00:31.
00:32...
00:58.
00:59the
01:00foreign
01:01foreign
01:02foreign
01:06foreign
01:14foreign
01:18foreign
01:37We can give the people, and we can give the people,
01:41and we can give them all the other people.
01:44But in the past, they will be able to help us.
01:48And they will throw us down, and we will make them all the work.
01:52They will do it with us, and we will do it with all the other people.
01:56Now, we will take the Shishan's first,
02:00and we can do it with the Shishan's last name.

Recommended