Skip to playerSkip to main content
डिलांवर बंदूक रोखली, तरी ही चिमुरडी घाबरली नाही... उलट वडिलांच्या मदतीसाठी थेट बंदूकधारी चोरट्याशी भिडली... चोरट्याने गोळी झाडली, तरी तिने त्याचा हात सोडला नाही... अखेर चोरट्याच्या हातातील बंदूक हिसकावून घेतली आणि त्यानंतर चोरट्याला पळ काढावा लागला... पुण्याजवळील शिरूरमध्ये घडलेल्या या थरारक घटनेत १२ वर्षांच्या मानवी छाजेडने दाखवलेल्या धाडसाची सध्या चर्चा सुरू आहे... पुण्याजवळील शिरूरमधील सोसायटीत चोरी करण्याच्या उद्देशाने एक चोरटा शिरला होता... मात्र, समोर आल्यानंतर त्याने मानवीच्या वडिलांवर बंदूक रोखली... परिस्थिती गंभीर होती... समोर बंदूकधारी चोरटा आणि जवळ स्वतःचे वडील... पण मानवी घाबरून मागे हटली नाही... वडिलांना वाचवण्यासाठी मानवी थेट चोरट्याशी भिडली... तिने चोरट्याचा हात पकडला आणि बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला... याच झटापटीत चोरट्याने गोळी झाडली... ही गोळी मानवीच्या वडिलांच्या पायाला लागली... तरीही मानवीने चोरट्याचा हात सोडला नाही...

#crimenews #punenews #shirur #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics

Category

🗞
News
Transcript
00:00वडिलान वर बंदुक रूकली, तरही ची मूर्डी घाबरली नाही, उलट वडिलान चा मदती साटी थेड बंदुक धारी चोर्टया शी भिडली,
00:09चोर्टयाने गोली जडली तर तीने तैचा हात सोडला नाही, अखेर चोर्टया चो हाता तील बंदुक हिसकाऊन गितली आ�
00:18पल काड़ावा लागला
00:19पुन्या जवलील शिरूर मधे घडलेले या थरार घडनेद
00:23बारा वर्षांचा मानवी छाजेडने दाखोलेले धाडसाची
00:27सध्या चर्चा सुरुआ हे
00:29पुन्या जवलील शिरूर मधिल सोसाइटीद
00:31चोरी करणांचा उद्धेशाने चोरुटा शिरूरा होता
00:34मातर समोर आल्यान अंतर त्याने मानवी चा वडिलान वर बंदुक रोकली
00:39परिस्तिती गंबिर होती
00:41समोर बंदुक धारी चोरुटा आनी जवल स्वताहाचे वडील
00:45पन मानवी घाबरुन मागे हटली नाही
00:48वडिलान वाचवने चाटी मानवी थेट चोरुटा शिभिडली
00:52तीने चोरुटा चा हाथ पकडला आनी बंदुक खिसकावने चा प्रेत नकेला
00:57या जटा पटी चोरुटा ने गोली ज़डली
01:00ही गोली मानवी चा वडिलांचा पायाला लागली, तरी ही मानवी ने चोरट्याचा हाद सोडला नाहीं
01:38संकटाचा वेली अने जन घाबरून जाताद, पन मानवी ने मात्र प्रसंगाव धान राखत वडिलांचा मदती साथी धाव घितली, तीचा या
01:47धाडसा मुले या घटने ने सर्वांचा लक्ष वेधूं घितली, एका मुली ने अपले वडिलांचा दाखलेले लहे धाडस, �
01:54खरच कउटु कास्पदा हे, बडिलांवरालेले संकटाचा वेली मानवी ने स्वताचा जिवाची परवा न करता, त्यानना वाचविने सटी प्रहत नकेला, अउग्या
02:0512 वर्षांचा या मुली ने दाखलेले धाडसाच सध्या सर्वत्र कउटु खोता है

Recommended