Skip to playerSkip to main content
Nagpur Farmers "Bheek Mango" Protest: Farmers Reject ₹5,000 Aid, Demand ₹50,000 Per Acre

नागपूरमध्ये विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि शेतकऱ्यांनी सरकारच्या तुटपुंज्या मदतीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. ५ हजार रुपयांची आर्थिक मदत नाकारत शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून अनोखे 'भीक मांगो' आंदोलन केले. "शेतकऱ्यांना भिकारी समजून मदत जाहीर करू नका, तर एकरी ५० हजार रुपये दुष्काळ भरपाई द्या", अशी ठाम मागणी यावेळी आंदोलकांनी केली. मागणी मान्य न झाल्यास संपूर्ण राज्यातील रस्ते रोखण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

#NagpurNews #FarmersProtest #MaharashtraNews #FarmerCrisis #VidarbhaNews #KisanAndolan #MaharashtraGovt #LokmatNews #ShetkariSanghatana #NagpurProtest #CropLoss #SoybeanRate #AgricultureNews #MaharashtraPolitics #BreakingNews

Category

🗞
News
Transcript
00:00the
00:01the
00:01the
00:01the
00:01Thank you very much.
00:40foreign
00:46foreign
01:04foreign
01:09foreign
01:39foreign
01:42foreign
02:03foreign
02:08foreign
02:34The Battle of the Al-Hawar, the Surah Al-Hawar, the Surah Al-Hawar, the Surah Al-Hawar
02:51Don't do it!
02:52Don't do it!
02:59Don't do it!
Comments

Recommended