Skip to playerSkip to main content
अपंगत्व हे कधीही तुमच्या स्वप्नांच्या आड येऊ शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय भारताच्या एका लेकीने! जिने आपल्या जिद्दीच्या बळावर संपूर्ण जगामध्ये भारताचा तिरंगा डौलाने फडकवला आहे. आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताची मान अभिमानाने उंचावणाऱ्या या स्टार खेळाडूवर आता चक्क कोट्यवधींचा वर्षाव होतोय आणि खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तिच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे!

#ManishaRamadass #badminton #paraolympic

Category

🗞
News
Transcript
00:00अपंगत्व हे कदी ही तुम्चा स्वपनांचा आड यव शकत नहीं, हे पुनाईदा सिद्ध करून दाखोलाए भारताचा एका लेकीन, जिन आपले
00:07जिद्धी चा वड़ावर संपुर्ण जगा मधे भारताचा तिरंगा डावुला न फड़कवलाए।
00:58अइतिहासी कामगिरी के लिए आहे, जानूंगे विया तिये विडियोचा माध्यमातुन।
01:00यशाची दखल गेत, तमी नाडुचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय याननी आपले आपले अफिशल इंस्टाग्राम अकांट वरूंथी चा भर भरुन कवतु
01:07केलेला है।
01:08एवडस नवे, राज्य सरकार कड़ून मनिशा रामदासला सनमान मणुन थेड, 30 लाक रुपयांचा भर्गोस आर्थिक अनुदनाची घोशना देखिल करने तालिये।
01:16पंतवरधान नरेंदर मोदी याननी देखिल सोशल मीडिया वर ट्वीट करत मनिशा चाया जिद्दीच तोण भरुन कवतु केले।
01:46महिला एकेरी चा SU-5 या क्रिडा प्रकारात आपला संपुर्ण लक्ष अखेर केंदरीत केला।
02:16BWF सर्वच महिला पैरा बेडमिंटन पट्टू मनुन देखिल गवरवने ताला होता।
02:22आज मनिशा रामदास फक्त तमी नाडुची सनवे तर संपुर्ण भारताची शान मनलिया है।
02:27मुख्य मंदर्यान नी आपलिया संदेशात मंडला है के मनिशा चाहे यश्ट मंजेतीचे कठोर परिश्रम आने अफाट समर्पनाचा फलीता है।
02:34तीचा या प्रवासा मोळे देशातील नविन पिढ़िला विशेश तहा पैरा एथलिट्स ना अपली क्रिडास अपन पूर्ण करने साथी एक नवी
02:41उमेद आनी प्रेड़ना मेरना रहे।
02:43अपन गत्वावार मात करून जिद्दीन कसल जगावायाचा उत्तम उधारन मनिशाने संपूर्ण देशा समर्ठेवले।

Recommended