Skip to playerSkip to main content
बनावट नोटांचा पर्दाफाश! नागपुरात भाडेकरूच्या खोलीतून ८५ लाख जप्त | Nagpur Crime News

#बनावट_नोटा #नागपूर #FakeCurrency #FakeNotes #NagpurNews #CrimeNews #NagpurCrime #MaharashtraNews #PoliceAction #BreakingNews #Lokmat

नागपूरच्या वाठोडा परिसरातील एका भाडेकरूच्या खोलीत तब्बल ८५ लाख रुपयांच्या बनावट नोटा आणि प्रिंटर सापडले आहेत. घरमालकाने खोलीचे कुलूप तोडल्यावर हा बनावट नोटांचा कारखाना उघडकीस आला. आरोपी भाडेकरू पुष्पक भंडारकर सध्या फरार असून वाठोडा पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
#Lokmat #LokmatNagpur #NagpurNews #FakeCurrency #NagpurPolice #CrimeNews #MaharashtraNews #Wathoda

Category

🗞
News
Transcript
00:06नाकपुर्चा वा ठोडा परिसरा तिल चैतनेश्वर नगर मधे का भाडेकरू चा खोली तबल 55 लाख रुपयां चा बनावत नो ताने
00:13प्रिं तर्जप्त करना ताले आहे
00:14पुषपक भांडार करनावाचा भाडेकरू रमेश हर्डे यांचा घरी रहात होता पन गेले आग काही दिवसान पसुन तो फरार होता घरासे
00:22भाडे बागितले असता हा थेट घरमालकाला शस्त्रासा धाग दाखोंदम दाटी कराईचा अखेर संशे बडावले ने पुष�
00:43पिल नोटा अंसर के दिशनारे कागदी बंडल आनी चक नोटा छापनारे प्रिंटर आढ़े ले पुलीस आनी ताटडी ने घटनास ते
00:50धावगे तपास के लास्ता समोराले की पाश्चे रुपैंचा 37 लाखांचा नोटा या दोनी बाजू नी छाप लेला होता तर तबल
01:13गुना दाखल करून सर्वसाहित ते जब्तकेला सुन मुख्य साउंशाहित पुश्पक हासा देम उंबाईत अस्याची महती में आलिया है पोलीस तेचा
01:20शोद घेता है अशा भाडे करून पासुन तुम्हीं सावद रहा वीडियो आवडल्यास लाइक शेर नकी करा

Recommended