Skip to playerSkip to main content
  • 22 hours ago
बीड- दीपावलीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून बीडमध्ये तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.  बीड शहरातील फरसाण तयार करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या विभागानं कारवाई केली. या ठिकाणी अस्वच्छता तसेच अयोग्य साठवणूक यासह इतर गंभीर बाबी आढळून आल्या होत्या. याबरोबरच सोलापूर - धुळे महामार्गावरील मामा काठीयावाडी या हॉटेलमध्येदेखील अस्वच्छता असल्याचं लक्षात आलं होतं. यासह इतर गंभीर चुका देखील समोर आल्यानं या हॉटेलचा परवाना रद्द करण्यात आला आहे. याबरोबरच बीड तालुक्यातील ताडसोन्ना आणि नवापूर या ठिकाणी असलेल्या खवा विक्री केंद्रात नियमांचे पालन केले जात नसल्याचं लक्षात आल्यानं त्या ठिकाणाहून 100 किलो खवा जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणचे सर्व नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाणार आहे.

Category

🗞
News
Transcript
00:04Okay, guys, we have to go on the door, sir.
00:09Move it, sir.
00:10Look at that.
00:10Why do you have to go on the door?
00:11Move it, sir.
00:12That's a box.
00:14Going.
00:27You're going to come here.
00:28Huh?
00:29Okay, over
01:02Okay, over
01:05You can see
01:16How are you feeling?
01:22I've been feeling the same
01:25How are you feeling?
01:25I'm feel sorry
01:25I've been feeling the same
01:25I have to feel the same
01:28Guys, out there
01:33I have a photo of a home test.
01:36How will we go?
01:38Hey!
01:40I'm going to go to the house.
01:47I'm going to go to the house.
01:49I'm going to go to the house.
01:55I'm going to go to the house.
02:06I'm going to go to the house.
02:18Come here.
02:21Come here.
02:24Come here.
02:24to pour water
02:46of the functioning crow
02:47it's getting seven
02:49and two
02:51a
03:04I do it.

Recommended