Skip to playerSkip to main content
Mumbai Local Services Disrupted सिग्नल बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक दिवसभर प्रचंड प्रमाणात विस्कळीत होती. संध्याकाळाही ऑफिस सुटल्यानंतर मोठी गर्दी झाली. ठाणे स्टेशनमध्ये कल्याणला जाणारी स्लो लोकल आली. मात्र एक डबा रिकामा असूनही आतून बंद करण्यात आला होता. लोकांनी विनवण्या करुनही तो डबा उघडला गेला नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी तो डबा असल्याचं एक व्यक्ती लोकांना सांगत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय.

#mumbai #localtrain #marathinews

Category

🗞
News
Transcript
00:10It's a big car, it's a big car
00:13What are you doing here?
00:16My name is Ugar, it's a Translate
00:19Ugar

Recommended