- इगतपुरीतून किसान सभेचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना होणार! - अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अकोले ते मुंबई राज्यव्यापी वाहन मोर्चा - हजरो शेतकरी सहभागी असल्याची माहिती - दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी - पीकविमा भरपाई तातडीने द्या; नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही कर्जमाफी द्या - कसणाऱ्यांच्या नावे जमीन करा; लाडक्या बहिणींचे बंद मानधन पुन्हा सुरू करा