Skip to playerSkip to main content
Mahayuti Dispute Over MLC Election Result: Abdul Sattar Slams BJP's Navnath Ban

मराठवाडा शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत अंतर्गत वाद उफाळून आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या पराभवानंतर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांच्यावर थेट आरोप केले. या आरोपांना प्रत्युत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी जोरदार पलटवार केला आहे. महायुतीतील या अंतर्गत संघर्षाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे? पाहा सविस्तर विश्लेषण.

Important Highlights & Keywords:

• Marathwada Graduate MLC Election Result Analysis
• Satish Chavan Defeat in Chhatrapati Sambhajinagar
• Abdul Sattar vs Navnath Ban Heated Argument
• Mahayuti Internal Dispute: BJP vs Eknath Shinde Shiv Sena
• Maharashtra Politics Latest News & Updates

#AbdulSattar #NavnathBan #Mahayuti #BJP #ShivSena #NCP #SatishChavan #ChhatrapatiSambhajinagar #MarathwadaMLC #MLCElectionResult #MaharashtraPolitics #MaharashtraNews #EknathShinde #SunetraPawar #Lokmat

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00अपले सग्लान कलपना हे की छत्रपती संभाजी नगर मदे देखील सती चवान यांचा विरोधा जाहीर पणे अब्दुल सत्तार यांनी भुमीका
00:11घेतले आणी तीथ देखील मित्रपक्ष असलेल्या सीवसेनन विरोधात काम केल
00:30मराटवडा पद्विधर मतदार संगत निवर्णुकीर सुनेतरा पवरांचा राष्ट्रवादीचे अधिगरुद उमेद्वार सतिष्ट सवान यांचा पराभावजाला अन महायुतित वाद पेटला
00:39पराभावला एकनाच छिंदेंचा शीवसेनेचे आमदार आणी माजी मंत्री अब्दुल सत्तार हे जबाबदार असलेल्याचा आरोप महायुतितल्या नेत्यान कड़ुनाता केला जातो है
00:48यास मुद्यावरुन भाज़ प्रवक्ते नवनात बन याननी अब्दुल सत्तार यांसा नाग यहुनाता आरोप केलेद
00:55पण या आरोप अनना अता अब्दुल सत्तार याननी देखिल जशास्तस उत्तर दिले
00:59नेमका काई घडले सविस्तर समझुन खेवियाद
01:0228 ओक्टोबर ला शिक्षक आणी पद्विदर मतदार संगाचा निवनुकांसे निकाल स्पष्ट जाले
01:07या निवनुकीद कॉंग्रिस लाएक पवरांचा राष्टरवादि ला दोन आनी माहायुती भाजबला एक आनी शिंदेंचा शिवसनेचा एक उमेदवार निवडुनाला
01:16पणिया निवनुकीद शिंदेंचा शिवसनेन माहायुती धर्म पाड़ला नाही असा आरोब भाजब कड़ुनाता केला जातो है
01:23चत्रपती संभाजी नगर मदे सुनेतराताई पवार यांचा नेतरोतवातिल राष्ट्रवादि कॉंग्रेस न सतीच चवाण यानना पुणायक दा उमेदवारी दिलिवती परन्तो आपले
01:33सग्णाना कलपना है कि चत्रपती संभाजी नगर मदे देखिल
01:37सती चवान यांचा विरोधा जाहीर पणे अब्दुल सत्तार यांणी भुमी का घेतले आणी तिथ देखील मित्र पक्ष असलेल्या सीवसेनान विरोधात
01:49काम केल
01:49पुणया मदले माजाकडे थेट पुरावय आहेत जा पुरावय चा माध्यमतुन एक गोश्ट स्पष्ट होते कि पुणया मदे जी पदवीधर निवणुक
02:00जाली त्या पदवीधाराचा निवणुकी मदे सीवसेने चे रविंद्र धंगेकर यानी अधिकृत पने मतदारान
02:09जाहिर पने आहवान केला मागया स्क्रिन वर बगुशक्ता पदवीधारान त्यानी जाहिर पने आहवान केला अणी पदवीधारान काय आहवान केला तर
02:19भारतीय जंता पार्टी चा उमेद्वाराला मत देवु नका ये कोण सांगते सीवसेने चे माजी आमदार रविंद्
02:30चे महानगर प्रमूग पुन्यातले महानगर प्रमूग जाहीर पने पदवीधर निवन्नुकी मदे मतदाराना अवान करतायत की तुम्ही भारतिय जंतापार्टी चा स्मीता
02:44तैस जाधव यानना मतदान करू नका
02:48आशा पद्धतिन मित्रानी और रविंद्र धंगेकर याननी केसानी गला कापन्याचा निर्णे घेतलासेल तर मला वाडत माननिय एकनाजी शिंदे याननी रविंद्र
03:01धंगेकर यानचा वर कारवाई किली पाहीजे
03:03भारतिय जन्ता पर्टी चा अधिक्रुद उमेद्वाराचा विरोधा मदे जर्का आशा पद्धतिचा सिवसैने चा एक पदादी करी माजा रविंद्र धंगेंकरान वर
03:14अक्षपस नाई है
03:15माजा माननिय एकनाजी शिंदे साहिबानना प्रश्ना है कि अशा पद्धतिन रविंद्र धंगेकर तुमचे सिवसैने चे महानगर प्रमुकाहेद
03:24ते जर्का अधिक्रुत पणे पद्धिधारानना अववान करत अस्तील आणि सांगत अस्तील कि तुम्ही भारतिय जन्ता पार्टीला मतदान करू नका तरहे
03:36अतिशय गंभीर आए
03:38नवनात बन यान्नी है आरोप किलान अंतर अब्धुल सत्तार यान्नी तेला उत्तर दिलाए
03:42सतिश्च वान यान्च काम करनार नाही ये अपली पहल्या पासून चीज़ भूमी का होती असो सत्तार महनाले
03:48मी तर पहले पासून डाइरेक उतरलो उतो तेनी कदाचीद पहले विधान परिशी देला जो मी युतीचा धरम पाड़ला
03:57स्तानिक सोराज्य मतदार संगा मदे सिरसाट अनना निवडून आन्या साथी मला सन्मानिय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनी बोल्ले
04:05मी तेना आधेशाचा पालण केला नी त्यांचा भाजब्सा निवडून आला
04:10त्याज विडेश त्यानना कदाची त्याची माहिती नसल
04:13अड़िट अनी भन-बन काई आए ते मला माहिती मेफार के जउडून त्यानना क κάνी मुख्यमंत्री पायलेला नहीं
04:35परिस्तिती दोन माईने आगोदर चीजे, तला इवेड जालेला नहीं, दोन माईने आगोदर त्यांचा निवडू नाला, त्या वेड़िज मी युतिचा धरम
04:42का पाडला, कसा पाडला, है यी तानला माहिते, आनी या सर्व परिस्तिती मदे माला असा वट्ट का बनने माला �
04:49वजी रास्टवादी कॉंग्रेच्चा नेत्यानी परवक्त्यानी याला का पाडला, याचा पदल थोड़ा फार अभ्यास कराला पाईजे, माहिती गयाला पाईजे, आनी सर्व
04:58माहिती गेतले आन नंतर सनमानी मुख्यमंतरी, उप मुख्यमंतरी आचा मतला योग्यतो नि
05:18आहे एक अंदरी त्या संपुर्ण व्रकरना और तुम्सा मरत का है आमाला गवेंड ओक्स मदे करवाला विश्रु नका आनि अश्यास
05:24ताजा गढा मोडी दानुं भिना सथी लोकमड डॉटकॉम लानक की सब्सक्राइब करा

Recommended