Skip to playerSkip to main content
  • 4 minutes ago
नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव, त्यांचे स्वीय सहाय्यक आणि लेखापाल यांना कंत्राटदाराची 20 लाखांची बिलं मंजूर करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी अटक केलीय.

Category

🗞
News
Transcript
00:00I
Comments

Recommended