Skip to playerSkip to main content
नोकरीचा शेवटचा टप्पा, अगदी २ दिवसात सेवानिवृत्तीच्या सोहळ्यात गळ्यात हार पडणार होते.. पण नाही.. लाच घेण्याची हौस नडली अन् हातात बेड्या पडल्या..हो..मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे. विशेष म्हणजे, ३१ ऑक्टोबरला ते शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणार होते, मात्र त्यापूर्वीच २९ ऑक्टोबरला त्यांच्यावर ही कारवाई झालीये.. त्यामुळे संपूर्ण राज्यात सध्या या प्रकरणाची चर्चा सुरूये.. नेमकं काय घडलंय, सविस्तर समजून घेऊ...

#Malegaon #ACB #BriberyCase #RavindraJadhav #MaharashtraNews #BreakingNews #Lokmat #LokmatNashik

Category

🗞
News
Transcript
00:01नोकरी चा शेवट चा टप्पा अगदी दोन दिव साथ सेवा निवरुत्ती चा सोहलयात गल्यात हार पड़नार होते पड़ना ही लाज
00:09घेनाची हाउस नडली अन हातात बेड़ा पड़ल्या हो मालेगाव महानगर पालीकेचे आयुकतर रविंद्र जाधाव यनना लाज ल
00:29संपुल्ण राज जात सध्या या प्रकरणाची मोठी चर्चा जलिये नेमका काय घडला है सविस्तर समझुन घेव
00:37मालेगाव महानगर पालीकेचे आयुकतर रविंद्र जाधाव एका कंत्राट डाराची दोन वेक वेगला कामांची जवलपास 20 लाख रुपायांची बिला प्रलंबित होती
00:47ही बिला मंजूर करने साथी रविंद्र जाधाव साइबननी तेनना लाच मागितली या विलांचा मंजूरी साथी तेननी चार टक्के मुझेच आयंची
00:56अजार रुपायांची लाच मागितलेची महितिये
00:58मक्काय याज गोष्टीची तक्रार या कंत्राट डाराण लाच लुच्पत प्रतिबंदक विभागा कडे अर्था तच एसी बी कडे केली
01:06या तक्रारीच आधारे अंटी करप्छन ब्यूरोचा पतकान अत्यंत गोपनिय सापला रचला अंते कामाला लागले
01:14अनि इथाच आयुकत रविंद्र जादव यांचा सहत यांचे स्विय सहायक निलेश पाटिल अने अकाउंटन्ट हरीश टिमबर अशात तिघन नही रंगे
01:24हाथ पकड़ना ताला
01:25या प्रकरणात गुणा दाखल करनाता लासून एसीबी चे पोलीस अधिक्षक भारत तांगडे यानि कंत्राट दाराचा बिलान साथी लाच मागितलेचा तकरारीला
01:35अनि अटकेचा कारवाईला दुजोरा दिलेलाए
01:38सद्यस्तिदित अटक करनात आलेले आती घांचा ही घरांची जडती घेनात येती है तांचा घरात निमक काए हे शोधनेलचा काम आता
01:46अंटी करप्षन ब्यूरो कड़ून शुरूए
01:48आयुकत रविंद्र जाधव 31 ओक्तोबरला श्यास्किये सेवेतू नियूरूत्त होनार होते
01:54सहकारान कडू निरोपाची तयारी कामाची अठोणिन ना उजाला अनि सन्मानाने निरोप मेनेची ही वेल जवडालीले आस्तानाच
02:03ही कारवाई जालेन संपूर्ण मालेगाओ और राज्यात ये प्रक्रणाची चर्चा सुरूए
02:08जा हाताननी प्रशास्किय कारभाराची सुत्र संभाली तयाच हातात नियूरूत्ती चा उंबर्ठ्यावर या बेडा पडल्यान या घटनेना पुन्हाएका गोश्टी वर शिक्का
02:18मुर्तब जाले
02:19कि पदाची उन्ची किती ही मोठी असली तरी लाज घिन्याचा हव्याच तुम्हला मातीत मिलव शक्तो
02:26रविंद्र शेश्राव जाधव हे 16 डिसेंबर 2023 पासून मालेगाओ महानगर पालिकेचे आयुक्त तसच प्रशासक मणून कारियर रतेत
02:43बर रविंद्र जाधव आणि लाज या गोष्टिनचा हा सम्मंद आता चालेला नही है
02:52रविंद्र जाधव यांची मालेगाओ महापालिकेवर नियुक्ति जाले नंत रही
02:56तेनचा नियुक्तिला मालेगाओ कर विदायक संगर्षे समितिन विरोध केला हुता
03:01तेनचे विरोधात आंदोलन जालेची सुद्धा माहिती है
03:04ब्रेश्टा अधिकारी महापालीकेवर बसू नका अशी मागनी त्यावलेला क्रण्याताली हुती
03:09मालेगावा त्याँचा नियुकतिला और एकुनच कार्य पद्धतिला काही स्थानिक आघडनी वो संगटनानी हा विरोध केलान त्यमवाई त्याँची चर्चा जली होती
03:19हणि आखेर आज नियुरुत्ति चा दोन दिवस आधी ते आशे लाज घेताना रंगे हाथ पकड़ लेगेलेत
03:25त्यामुले आता देंचा वर पुढेका एक कार्वाई होनार ते पहन महत वाचा असनारे
03:30पड़िया कार्वाई मदून इतर आधीकारी धड़ा घेनार का हे सुध्धा पाहन महत वाचा है
03:36या कार्वाई बद्दल तुमचा प्रतिक्रिया निमक्या कायते कमेंड बॉक्स मादे नकी लिया
03:40हणिया साथ घड़ा मोडी जानूंगे ने साथी तुम्ही लोक मत पहत रहा

Recommended