Mahim Kandil Galli: Mumbai's Famous Diwali Lantern Market!
दिवाळी निमित्त मुंबईतील प्रसिद्ध Mahim Kandil Galli मध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे Diwali lanterns, handmade akash kandil, आकर्षक Diwali decorative lights आणि traditional home decor items उपलब्ध आहेत. मुंबईकरांच्या या Diwali shopping rush आणि उत्साहाची खास झलक या व्हिडिओमध्ये पहा.
Comments