Skip to playerSkip to main content
Kalyan Dombivli Crime: Man Murders Friend, Surrenders to Police After Victim Haunts Him in Dreams

कल्याण डोंबिवलीमध्ये (Kalyan Dombivli Crime) एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रकार समोर आला आहे. दारूच्या नशेत झालेल्या क्षुल्लक वादातून आरोपी प्रभू करकडे याने त्याचा मित्र विशाल कदम याची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी घरमालक संदेश म्हात्रे याच्या मदतीने मृतदेह खाडीच्या निर्जन भागात फेकून दिला. मात्र, या हत्येनंतर आरोपीची तब्बल 20 दिवस झोप उडाली. मृत मित्र रोज रात्री स्वप्नात येत असल्याने घाबरलेल्या मारेकऱ्याने थेट पोलीस ठाण्यात (Vishnu Nagar Police Station) जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

#KalyanDombivli #DombivliCrime #CrimeNews #MaharashtraNews #Lokmat #MumbaiCrime #ThaneCrime #PoliceInvestigation #MarathiNews #CrimeStory #BreakingNews #CrimeBranch #TrueCrime #KalyanNews #ShockingNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:04गुनेगार गुनेगारी करून काईदयाचा हाता तुन किवा पोलीसांचा नजरे तुन काही काल सुट्टु शकेल पन स्वताचा पापाचा आणी सत्षत व्यक
00:12बुद्धी चा तावडी तुन तो कसा सुटेल
00:14कल्यांडों मिलुत्युने कशीज ठकक करूनारी आने अंगावर शाहरे आणनारी घटना समोरालिये
00:20जिथाईका मित्रानेज अपले मित्राला निरगुन पने संपावला पंटचा हत्य नंतर घटलेला प्रकारासा काही होता कि हत्या करनारे आरोपी जीतबल 20
00:29दिवस जोग बुडाली होती
00:30जा मित्राची हत्या केली तो मित्रा रोज स्वपना देऊ लागला मणून घाबर लेले आरोपी न स्वता हुन पोलिसाद जाऊन आपले
00:38आर गुन्हाची कबुली दिली
00:39नेमकी काई आहे ही संपूर्ण थरारा घटना जानून घेव यात ये वीडियोचा मात्यमा तुन
00:46इधक्कादाई घटना घटली आहे डोंबी रितिल विश्णुनगर पोलिस ठानेचा हद्दीत
00:50दारुचा नशे जलेला एका किरकोण वादातुन प्रभूक करकडे याने तेचाच मित्र विशाल कदम याची अत्यनत निर्गुरून पणे हत्या केली
00:58एहोडस नही तर पुरावा नश्ट करना साथी प्रभून त्याचा घर मालाग संदेश मात्रे याचा मदतिना विशाल चामरूत देह एका गोणीद
01:05भरला आणी खाडी चा किनारी असलेले आएका निरेजन सडी भेकून दिला
01:10सर्वगाही नियोजनमध्ध पार पडला होता आणी पोलिस अन्ना याचा सुगावा ही लागला होता परंतु खरी भयानक कथातर यानन तरत सुगुजाली
01:40सपने में वो जो मरा हो आदमी उसका दुस्त था वो आते रहता था और बाद में वो उसको तसली
01:47होने के लिए वो क्राइम प्राइंश तक पहुंच अठाने में और सेंट्रल इमिट के एपिए दिन पर प्रकाश दिनकर साथ
01:53के सामने उन्होंने सरेंडर किया और बोला कि म�
02:05करने के बाद और जिस दिन उसके हाथ से उसको लगा कि उसको उठाने लगा तो वो घिल नहीं रहा
02:14था तो उसको समझ में आया कि अभी उसका मुर्डर हो गया है अभी इसलिए उसने रूम में जो रूम
02:20के मालीक थे सते संदेश मात्रे उनकी मदद से उसका डिसपोजल करने
02:24लिए उसको एक प्लास्टिक के गोनी में उसका डेड़ बोडी डालके उसको बांगे दूसरे दिन रात में दो या तीन
02:31बज़े उसके स्कुटी में से लेके जाके वह ऐसा निरजन स्थल पे जदर कोई जाता नहीं है उदर वह डेड़
02:37बोडी फेका था अस्ते के का रड़ कह
02:57प्रभु करकर याला तबल वीज दिवस रात्र भर जोपच लागली नहीं तो डोले मिटाईचा तेवा सपना मुरूत मित्र विशाल कदम
03:05समोर्य उन उभा रहाईचा रोज राध्धी पड़नारा या भयानक सपनानी प्रभुची अवस्था अक्षर शाह वेडया सारखी �
03:11जाली होती अखेर या भयानक सपनानना आनी पाप कर्माचा पश्चा तापाला कंटा हुन प्रभुन सोता हुन पोलिस ठाना गाटला आनी
03:18हत्ते चा संपुर्ण पाढ़ा वाचुन दाखवला
03:30शेवटी पोलिसानी तातका तेला ताब्याद घेवन विश्ण लगर पोलिसांचा स्वाधिन केला
03:40या थरारा घटने बदल तुमाला नेम का काय वाट तुम समध आमाला कमेंट बॉक्स मने कड़वाईल अविश्ण नका
03:45आनी अशास ताजा घटा मुणी जारुन खिने साथी लोकमट.com लानकी सब्सक्राइब करा

Recommended