Skip to playerSkip to main content
वसुबारसला घरातल्या घरात पूजा कशी करावी? | How to do Vasubaras Puja at Home? | Diwali 2026 | Lokmat Bhakti

#diwali #vasubaras #vasubaraspuja #vasubarasrangoli #diwalispecial #lokmatbhakti

Category

🗞
News
Transcript
00:00पाच नोहेंबरला आहे वस्चु बारस, आता तुम्ही शहरात रहाता साल, गाई जवल जाउन पूजा करना तुम्हला शक्य नसेल, तर तुम्चा
00:07घराज जी कामधेनुची छोटीशी मुर्ती आहे, त्या मुर्तीची पूजा तुम्ही करूशकता, कशी कराईची, सग्ला �
00:13चवनंग मांडून गयाचा दिवा प्रजवलित करून गयाचा, त्या नंतर ही सुपारी गणपती मनुन स्थापित कराईची, या गणपती बपला पाण्याने दुधाने
00:22अभिशेक कराईचा, आणी या गणपती बपला जी कामधेनुची छोटी मुर्ती तुमचा देव
00:31तुम्चा कड़े असेल, ती घ्याईची, तीला सुद्धा, जस इतर देवतांना आपण अभिशेक करतो, तसा दुधाने आणी पाणियाने अभिशेक घालाचा, त्या
00:40नंतर आसनावर या मुर्तीची स्थापना करायची, हर्दी, कुंकु, अक्षदा, भुल, हे सगला अर�
00:46सगलाच शेउटी नईवेद्य दाखवायचा, तुम्चा कड़े जे गोड़ोड असेल, त्याचा नईवेद्य दाखोला तरी चालेल, आणी आरती करायची, हीजाली गाईची पुजा,
00:56पन जर तुम्हाला गोशालेला दान द्यायला जम्वत असेल, तर ते सुधा या वस
01:00सुबारस्चा निमित्ताने नक्की द्या, आणी गाईजवल जाउन गाईची पुजा करन शक्क्यासिल, तरते सुधा करा

Recommended