Skip to playerSkip to main content
Rohit Pathare Murder Case: Chhatrapati Sambhajinagar Shocked Over Brutal Killing | Sanjay Shirsat Reacts

छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर येथे रोहित अनिल पठारे या २४ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण शहर हादरले आहे. जुन्या वादातून हा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाईचे आणि फाशीच्या शिक्षेचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणातील संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट आणि अपडेट्स या व्हिडिओमध्ये पहा.

#RohitPathareCase #VaijapurCrime #ChhatrapatiSambhajinagar #SanjayShirsat #MaharashtraNews #CrimeNewsMarathi #LokmatNews #MarathiNews #BreakingNews #MaharashtraCrime #JusticeForRohit #VaijapurNews #PoliceInvestigation #CrimeReport #MaharashtraUpdates

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:18चत्रवती संभाजी नगर चा वयजापूर मदे गणे चोचवातील जुन्यावादाचा राक मनाद धरून
00:2331 ओक्टबर चा सायंकाडी 24 वर्षांचा रोहित अनिल पठारे या तोरुणावर तलवारी लोखंडी राड आणी कुराडीन जीव घिना हल्ला करने
00:33ताला
00:33रोहित लाद सवकाट सवकाट नेउन अमानुष मारहान करने ताली एवडस नही तर तेना पाणी मागितले वर तेचा तोंडा वर लग्यवी
00:41करने तालेचा संताब जनकारो तेचा घरचा निकेलाए
00:44या उचार दर्मयान रोहित चा मृत्ति उचालाए आणी या घटने न संतप्त जालीले तेचा आई न पोलिस ठाने तच स्वताहला
00:52पेटाउन घिनाचा प्रेयत न देखील केला
00:54वैजापुरा डॉक्तर बाबा सहे वांबेटकर पुत्रा बलिसराद चार तास रास्ता रोको कराद संतप्त नागरिकाननी पूर्ण शहर हाधरवन सोडला
01:05यहाधरवन टाकनारे हत्या कांडान अंतर आणी वैजापुर मधिल वाडत्या तनावाचा पार्श भूमी वर छतरवधी संभाजी नगर्चे पालक मंत्री संजय शिर्साड
01:12याननी थेट रोहित पठारे यांचा घरी जाउन तेचा कुटुम्बियाची भेड घितली
01:17यावी रोहिच्चा आईवडला नी पालक मंत्रायन संभूर अश्रुन चा बांध फोड़ तीवरा क्रोश व्यक्त केला
01:22आरोपिनना तातकाल फाशी ची शिक्षादे आशी मागिनी करद कुटुम्बियाची पोलीसां चा भूमिकेवर गंभीर प्रश्ण उपस्तित केले
01:29तकरार दाखल करून गेताना पोलीसां नी टाया टाल केली आणी आरोपिनना पाठी शी घानलाचा प्रयात्म केला
01:35साथेट आरोप रोहिचान आतेवाइकानी पालक मंतर्यान समुर्गेला है
02:05कार्णर यहाँ सरव बाभी पहता हां कुरूर हत्या केली ने कात्या मध्ये आरोपिया तर्णा सरोंगा आटक केले जाए
02:27बाखी चे चीओ है तुमारा तात्रडडी न आता आतक काने साथी पाधस लोग पाधस एक वह वगववववववववववववववव प्विकाने गेलेले लिए
02:41आरोपी है एक दोंदीऊसे मदे आतक होती है
02:43आणी आरोपिन ना जयानी हे कुरूर हात्या के लिली त्याना फाशीचे तक्त्या परत्म पोचलाज काम इसी सरकार करें
02:52कुटूम्बियां से आरोप ऐकुन पालक मंत्री संजे शिर्साट यानी स्थानिक पोलिसांचा तपासा बाबत नाराजी बेक्तकेल यानी या प्रकर्णाचा पुडिल तपास
03:00तातकाल वरिष्ट अधिकारान कडे सोपावले
03:02या प्रकर्णी सब्वीस जणान वर खुनाचा आणी अश्ट्रो सेटी चा गुनाद आखल करना तला सुन तीन आरोपिन ना बेड़ा ठुकले
03:08तरी तर आरोपिन साथी पास पोलिसांची पथकर रवाना करना तली या शिवाई पीडित कुटूमबाला सामाजिक न्याई व
03:27बेड़ा मोड़ी जानुन घेना साथी लोकमड.com लानकित सब्सक्राइब करा।

Recommended