राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीवरून सरकारवर टीका केली. कर्जमाफीचा लाभ अद्याप ८० टक्के लोकांना मिळालेला नाही, तर दिवाळीसाठी जाहीर केलेले ५ हजार रुपये ६० टक्के लोकांपर्यंत पोहोचले नसल्याचा दावा त्यांनी केला. हेक्टरी मदत जाहीर न होणे, जनावरांसाठी चारा न मिळणे आणि मायक्रोफायनान्सच्या समस्येवर कारवाई न होण्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
तसेच गोकुळ दूध संघात काँग्रेस विचारांच्या पॅनेलला बहुमत मिळाल्यानंतर सरकारने चार अधिकाऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्याचा आरोप त्यांनी केला. हा निर्णय संविधानविरोधी असल्याचे सांगत अधिकाऱ्यांचे अधिकार मागे न घेतल्यास कोल्हापुरातील आंदोलन राज्यभर पसरेल, असा इशारा दिला. सरकारचे लक्ष शेतकऱ्यांऐवजी सत्ता टिकवणे आणि पक्ष फोडण्यावर असल्याची टीकाही त्यांनी केली.
#RohitPawar #GokulMilk #GokulElection #Kolhapur #FarmerLoanWaiver #MaharashtraDrought #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #AsianetNewsMarathi #politics
तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा
बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/
Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/
Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/
Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH
Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o
Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi
Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN
👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032
➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.