Skip to playerSkip to main content
Abhijit Dipke Slams Mahayuti Govt Over Gokul Dairy Election Row

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ (Gokul Dudh Sangh) निवडणुकीवरून निर्माण झालेल्या वादावर अभिजित दीपके (Abhijit Dipke) यांनी थेट राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना सवाल उपस्थित केले आहेत. निवडणूक निकालानंतर संचालकांच्या नियुक्तीवरून सुरू असलेला वाद आणि 'अराजकवादी कोण?' यावर त्यांनी रोखठोक मत मांडलं आहे. संपूर्ण बातमी नक्की पहा.

#GokulDudhSangh #AbhijitDipke #KolhapurNews #MaharashtraPolitics #GokulElection #Lokmat #MarathiNews #DevendraFadnavis #EknathShinde #Kolhapur #MaharashtraNews #FarmerProtest #DudhSangh #Shorts #TrendingNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:09सब्राइनला जे महाराश्ट्रा
00:30तो भशापकर आसला पाईजे
00:32तो मुक्खे मंतर साहबानला मला विच्छार आईसे
00:34आरजखवादी कोना है
00:36आरजखवादी आमियाहुत
00:37कि तुमी आहात
00:39जे जन्ते सा कऊल मानत नहीं ए
00:41आरजखवादी आमियाहुत का तुमी आहुत
00:43जे निवडनुक हरल्यान अंतर ही सविधाना चा विरोधात जाउन त्या कॉर्परेशन सा एक होस्टाइल टेकोवर कराला बकतायत आणि काही करून
00:51स्वत्ताची सत्ता स्तापन कराला बकतायत निवडनुक की हरल्यान अंतर ही
00:55अनि ये कदी परिंसालनारे विचार करा जर एका दूत संगाचा निवड़नु की साथी हे लुकई या पातली वर पड़ु शकतात
01:02तो जिता जिता राज्यस्तरिय निवड़नु का होतात तिता हे ग्यानेश कुमार्चा मदती ने कुठलया लेवलला मैंडेट सोरी करतास्तिल
01:09कोलापुर्चा सगया शितकर्यानला माजा सलाम आहे जे रस्त्यावर उत्रूनिया गैर सवेधानिक आनि अराजक प्रेतनांचा विरोध करतायत काही जहालत तरी जनतेचा
01:20जो कौल आहे तो शिवड़सा कौल असला पाई जे आनि त्याचा होस्टाइल टेकोवर होता कामा �
01:25धन्यवाद जे मारश्ट्रू

Recommended