Fire Breaks Out At Maharashtra Minister Ganesh Naik's Official Residence
मंत्री गणेश नाईक यांच्या शासकीय बंगल्यात अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. या घटनेत नेमकं किती नुकसान झालं आहे आणि आगीचे कारण काय, याविषयी अधिक माहिती जाणून घ्या.
#GaneshNaik #MaharashtraNews #MumbaiNews #BreakingNews #FireAccident #LokmatMumbai #Shorts #MarathiNews #MaharashtraPolitics #FireNews #ViralNews #LatestNews #MumbaiUpdates #MarathiShorts #TrendingNews