Skip to playerSkip to main content
सिंहगडच्या ७ कॉलेजवर प्रशासकीय कारवाई? नेमकं प्रकरण काय? | Sinhgad Institute

#सिंहगडसंस्था #SinhgadInstitute #सिंहगडकॉलेज #७महाविद्यालये #प्रशासकीयकारवाई #प्रशासकनियुक्ती #शिक्षणक्षेत्र #EducationNews #CollegeNews #MaharashtraNews #PuneNews #BreakingNews #MarathiNews #Lokmat


पुण्यातील सिंहगड शिक्षण संस्थेच्या ७ महाविद्यालयांवर शिक्षण संचालनालयाने प्रशासक नियुक्त केले आहेत. कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, वेतन आयोगाची थकबाकी आणि निवृत्ती वेतनाचे प्रश्न प्रलंबित असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
#Lokmat #LokmatNews #Pune #SinhgadInstitutes #MaharashtraNews #PuneNews #BombayHighCourt #BreakingNews

Category

🗞
News
Transcript
00:18उन्यातिल सिहगड शिक्षण संस्थेला शिक्षण संचा लैना लैयाने मोठा दण का दिलाए
00:24शिक्षक आनी शिक्षकेतर कर्मचार्यांचे थकित वेतन, वेतन आयोगाची थकबाकी आनी निवरुत्ती वेतनाचे प्रश्ण अनेक वर्षा पासुन प्रलंबित असल्याचा ठपकाठेवद संस्थेचा
00:35साथ महा विद्धलायान वर अखेर प्रशासक नियुक्त करने तले
00:38मुंबई उच्चन आयलायचे आदिशान अंतर अही प्रश्ण सुटत नसल्याने शिक्षन संचा लैना लैयाने हा निर्णे घितलाये पुने आनी लोनावला परिसरातील
00:47या साथ महा विद्धलायांचा कारभार आता प्रशासकांचा हाती जानाराहे पहुयात नेमकहे प्
01:06अकरारी अनेक वर्शान पासुन सुरू होतिया या प्रश्णा वर कर्मचार्यानी मुंबई उच्चन आयलायचे धावगितली अवमान याची काही दाखल करने ताले
01:14नायलायकुण वेलोवेली आदेज देने ताले सुनावने जले स्मरन पत्रे ही देने ताली मात्र कर्म�
01:22अचल प्रश्ण कायम रहीलायने संस्थे चा कारभारावर प्रश्ण चिंधन निर्मान जले या प्रकर्नात शिक्चन संचा लएना लयाने संस्थेला आपली बाजु
01:31मांड़ेनेची संधी दिली होति मात्र संस्थे कडून समाधन कारक प्रतिसाद न मिलालायने पुढ़ि
02:03पुणे विभागातील सम्मंदित अधिकार्यांची प्रेशासक मुनून नियुक्ती करनेतली या कारवाई मुणे पुणे आनी लोनावला परिसरातील सात महा विद्यालायांची वेवस्थापनावर सरकारी
02:14नियंत्रन येना राहे
02:15ही महाविद्यालेय पुढिल तीन वर्षान साथी शासनाचा ताबयत गिन्यात आलेच वृत्तात नमूत करनातले
02:22प्रशासक नियुक्त करनात आलेलेया महाविद्यालेयन मधे
02:25सीहगड कॉलेज ओफ लौ अंबेगाव
02:28श्रीमती काशिबाई नवले कॉलेज ओफ एजुकेशन कुजगाव लोनावला सीहगड कॉलेज ओफ आर्ट्स और कॉमर्स नहरे
02:36निवरुत्ती बाबाजी नवले कॉलेज ओफ कॉमर्स और सायंस कुजगाव
02:40लोनावला सीहगड कॉलेज ओफ कॉमर्स कोंडवा
02:43श्रीमती काशिबाई नवले कॉलेज ओफ कॉमर्स एरंडवने आणी सिहगड कॉलेज ओफ सायंस आम्बेगाव बुद्रुक या महा विद्धलायांचा समावेशा हे
02:52शिक्षन सौंस्तेचा वेवस्थापनावर जालेली ही कारवाई केवल प्रशासके बदलापुर्ती मरिया दितना ही
02:58अनेक वर्शान पासुन वेतन आणी निवरुत्ती वेतनाचा प्रश्णान मुले अडचनेत असलेल्या कर्मचारैना आता दिलासा मिलनार का हां महत्वाचा प्रश्णा आहे
03:08प्रशासकांचा माध्यमातून महाविद्धाल्यांचा कारभार कीती पारदर्शोख होतो आणि कर्मचारंची ठकबाकी कधी मिलते याकडे आता सर्वांचाच लक्ष लागले

Recommended