Skip to playerSkip to main content
मुंबई ते चिपी विमानसेवा अखेर सुरू झाली आहे. मुंबईहून फ्लाय ९० चे विमान सिंधुदुर्गात दाखल झाले. मात्र, या विमान प्रवासात एक खास मालवणी अनुभव पाहायला मिळाला. विमानाने मुंबईतून उड्डाण करताच मालवणी भाषेत देवाला गाऱ्हाणे घालण्यात आले. प्रसिद्ध भजनी बुवा प्रमोद धुरी यांनी आपल्या खास मालवणी शैलीत देवाला साकडे घातले. ही विमानसेवा अविरत सुरू राहावी आणि या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना उत्तम आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना त्यांनी केली.

#sindhudurg #konkannews #mumbaitochipi #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics

Category

🗞
News
Transcript
00:00बारा गावाचा भारा वीशी चा भारा राटी चा भारा पता चा अनी गनपती खाजानना।
00:30या सुदा साहिबांचा चोपन आत पुरुन वता मराजा
00:33महारास्टाचे लाड़के मुख्यमंत्री सन्मानीने देवबाव साहिबांचो याचात मोलाचो असारे वातो मराजा
00:40कोगनाची निर्मिती गरनरे भारगवा सागरेशोरा हरी अरेशोरा मारलेशोरा कुंकेशोरा रामेशोरा लिंगेशोरा आरेशोरा हरी अरेशोरा रवलनातानी व्यतोबा मराजा
00:52आधि माय आधी शक्ती तूजा भावनी अंबा बाई, जकूबाई, सातेरी, सोंडाई, मावूली, कालकाई, आगणेवाडी ची भराडी, मुंबादी, मालक्ष्मी, जोगेश्वरी, जरीमरी,
01:03रावूल माराजा, साटम माराजा, भालचंद्र माराजा और मानगाव चा टेम्
01:26जरकोनी अड़ोईलो तो उबोगरानी, उबोईलो तो तका अड़ोगरूं दखर रे मारजा।
01:31पुनि माई जयनकरनी करती करून ढूली आचाथ पंज्यागरी विझ्याध जायजाब करून ढूले आचाथ दो थाहिचाथाथ नाइनाट करून डगार ए मारा
01:41जाब
01:41आणि जे प्रमाशी मुंबाई जातले मुंबाई सुन गावा गेतले ये सगल्या प्रमाशांची रखवाली गयोगोई रे माराजा
01:49मुंबाई ते विजय दुरुगा बोर सेवासुदा साहिबानी सुरुकेली ओती पन काई तांसरी गरतनी मुले आती थामलेली आसा
01:57पर ती सुन्दा त्यात ज्वामाद रतनागिरी देवगण आनी वेंगुर ले परें सुसार जाओ गई रे माराजा
02:03आमच्या राने साहिबांचा संपुर्ण कुटुम्ब निरोगी आनि अनन्दी दिर्गाई इस्चे लाबुदे
02:09आनि तेंचा कुरून कुखनाची सेवा होत रावा देरे माराजा
02:13आनि आज चादु धालीली विमान सेवा इखनी दावरी दाची चालू रावा देरे माराजा
02:20गानबदी वांपा, मंगला मूर्थी

Recommended