Skip to playerSkip to main content
घरात 'या' ५ पैकी १ फोटो आहे का? पैशांची चणचण कधीच भासणार नाही! घरात सुख-शांती, ऐश्वर्य आणि धनसमृद्धी टिकून राहण्यासाठी वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व दिले जाते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या भिंतीवर लावलेली योग्य फोटो फ्रेम पैशाला आकर्षित करण्यास आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करू शकते.

या व्हिडिओमध्ये जाणून घ्या अशा खास फोटो फ्रेम्स आणि त्यांची योग्य दिशा: धावणारे ७ घोडे (प्रगती आणि यशाचे प्रतीक) मोर आणि हत्तीची तसबीर (राहू दोषावर मात) कल्पवृक्ष आणि माशांचे चित्र (इच्छापूर्ती आणि समृद्धी) कमळावर विराजमान माता लक्ष्मी आणि कुबेर यंत्र कामधेनू गाय आणि वासरू वाहत्या पाण्याचा धबधबा किंवा हंसांची जोडी

घरातील वास्तुदोष दूर करून आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी कोणती तसबीर कोणत्या दिशेला लावावी, हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा.

तुमच्या घरात यांपैकी कोणती फोटो फ्रेम आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा!

आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा: Lokmat Bhakti व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका!

#VastuTips #LokmatBhakti #VastuShastra #GharatKonataPhotoLavava #DhanLabh #VastuTipsForMoney #PositiveEnergy #MarathiBhakti

Category

🗞
News
Transcript
00:00एक दा तुमचा घरात नजर फिर्वा, हो अगदी घराचा भिंती कडे नीड बखा, तुमचा घरात अशिक उंटी फोटो फ्रेम आहे,
00:07जी वास्तु शासर नुसार घरात पैसा आणी सम्रुद्धी आकर्षित करने सेटी शुभ मानली जाते, तुमचा विश्वास बशनार �
00:14पन एक फोटो फ्रेम घरात लावले ना पैसा आकर्षित करता हीत, अश वास्तु शासर सांगत, आता तुम्ही मनाल एका फोटो
00:23मुले, पैसा कसा येनार, पन ठामबा, आधी या चार खास तजबिरियन बदल जानूं गया, आणी वास्तु शासरों सार त्या योग्ये
00:41दि�
00:41प्रतिक मनले साता, आणी हो, या फोटो फ्रेम तुमचा घरात पैसा खेचून आन्यास नकिस मदद करते, खरतर घराची शोभा वाढ़ोने
00:51सोबताच वास्तु दोश दूर करने सा ठीक, पैंटिंग्स अत्यंत प्रभावी मनले साता, परंदु प्रतिक पैंटिंग लावत
00:58तीचे दिशा अच्चू कश नहीं आवश्यका है, सर्वत पहिली सात धावनेरे घोडेंची फोटो फ्रेम, किवा पैंटिंग्, वास्तु शसरात धावनारे घोडे,
01:07हे प्रगती, गती, याश आणी उर्जे सा प्रतिक मनले साता, हे पैंटिंग घराचे पुर्व किवा द
01:28असा सांगितले जाता, असा मंटात, जसे हे घोडे वेगाने पुडे धावतात, तशीच अपले आयुष्यात ही प्रगती ची गतिवार दे, कामतील
01:36अर्थाली दूर होता, आणी वेवसायात यश मिलाव यासाठी ही फोटो फ्रेम लावली जाते, वास्तु शसरानोंसार सा
01:43गोडेंची फोटो फ्रेम घराचो पुर्वा किवाद दक्षिन दिशेचा भिन्तिवर लावना शुभ मानले जाता, विशेष्ता गोडे पुडच्य दिशेन धावतानना दिशनार्य असावित,
01:52मत्र गोडेची फोटो फ्रेम लावतानना घोडे आननती, उच्साही आने �
01:56एकास दिशेने धावतानना दिशनार्य असावित, मनुनाच एकदा तुमचा घरात पहा अशी फोटो फ्रेम आहेका, आने नसे एलतर वास्तु शासरातील या
02:04मनने तिनुसार नक्की विचार करा, या शिवाई पाई राइट आनी साथ धावनारी घोडे असलेली फोटो फ
02:23संती असते, तुम्हाला सुधा अशी फोटो फ्रेम हवी असेल, तार आत्तास लोकमनथभक्ती.com वरून नक्की ओडर करा, त्यानंतर मोर आणी
02:31हत्ती, हे दोन ही वास्तु शास्त्र आणी हिंदु धर्मात अत्यंत पवित्र मानले किले, मोर हा सवंदर यासा आणी हत्ती हा
02:38एश्वर यासा कारेका हे, मनन हे दोनी पेंटिंग घराचा दक्षिन कोप्रयात बिन्तिवर लावले जातात, दक्षिन पच्चिम दिशेला ही चित्र लावले
02:47न कुंडली तेल आणी वास्तु तेल राहुग्रह संतु लीत रहतो, राहुचा अशुप्रभाव कमी होन घरा
02:54आतिल विना करंचे वाद आणी आकस्मित संकट नक्की टलतात असे ही सांगितले जाता, तर मोर आणी हत्ती ची पेंटिंग सुधा
03:03तुमचा कड़े असेल, तर कमेंट मधे नक्की सांगा, या शिवय माशांचे सुधा पेंटिंग लावले जाता, मासा हां भगवां शिरिह
03:09चरी विष्णूंचा प्रथम आउतारसा प्रदिका है, तो सम्रद्धि आणी शुधा तेशा कारक मनले जातो, माशांचे किवा जल कुमभाचे पेंटिंग जर
03:17असेल, तर घराचा पच्छिम दिशेला लावावा असे सांगितले जाता, पच्छिम दिशेला का तर हे चित्
03:24यांचे उर्जा संतुलीत करते, जा घरान मदे सूरिय शनी दोशान मोले प्रगती रखडलीली आहे, कि वा पित्रुदोष जानो तो, तिथे
03:32हे पेंटिंग लावले न सकारत्मक बदल नकिस घडुनेतात असा सांगितले जाता, त्यानंतर कल्प रुक्षाची पेंडिंग
03:38कल्प रुक्षा हा स्वर्गातील असाव रुक्षा मनला जातो, जाचा खाली बसुन केलेली प्रत्तिक इच्छा पुर्ण होते, वास्तु मधे याला इच्छा
03:46पुर्तीच साधन मनले साता, कल्प रुक्षाचा पेंटिंग असेल, करते घराचा उत्तर दिशेला लावाव
04:08नसावी, याही वेतरीकत आणखी कही पेंटिंग साहेत, जासे कुबेर यंत्र किवा कमडावर बसलेल्या मातलक्ष्मी ची फोटो फ्रेम, तुमचा घरात पैसा
04:17ये तो पंटीकत नहीं, मग घरात ही फोटो फ्रेम नक्की लाव शकता, वास्तु शसराव सार कुबेर यंत्
04:24कमडावर विराजमान असलेल्या मातलक्ष्मी ची तस्पिर घरात लावन शुभ मानले साथा, कुबेर देव हे धनाचे देवता मानली साथा, तर मातलक्ष्मी
04:32सुख समुरुध्धि आणि एश्वर्यासा प्रतिक है, विशेश मंचे उभी असलेल्या लक्ष्मी माती पेक्
04:53गरात सुख सम्रुद्धी एने साथी, कुटुमबात आनन्दा अनी एश्वर्यस अनी आर्थिक स्तेरिय टिकुन राने साथी, काम धेनु गाय अनी वासराची
05:01फोटो प्रेम नक्की लावावी।
05:23गुक सम्रुद्धी नांद ते अशिही धार्मिक मान्यता आहे। आता ही शेवटची फोटो प्रेम, आता ही फोटो प्रेम थोड़ी वेगड़ी आहे।
05:30हंस किवा वाहत्या पाणेचा धबदबाची फोटो प्रेम।
05:53प्रवाह घराचा आतले दिशेला कि वा उत्तर दिशेकडे हो तसलेला चित्र निवडाव। आते असर्वो फोटो प्रेम सुंदर दिस्तात मनून नहीं।
06:02तर या सकारात्मक्ता वाढ़ाव नार्या।
06:04फोटो प्रेम सुधा तुमचा घराची शोभा वाढ़ हो शकतात। मग या पईकी कोंटी फोटो प्रेम तुमचा घरी आहे कमेंट करू
06:10नक्ती सांगा। अनि या मुणे तुम्हाला कोंटी अनुभवाले हे ही शेर करेला विश्रू नका।
06:15अशास प्रकाचा माहिति पूर्ण वीडियो साथे लोकमत भक्ती चैनलला नक्की सब्स्क्राइब करा आणि बेल आइकोनला क्लिक करा। मंचे अमचा नमनवेन
06:23वीडियोत्स नोटिफिकेशन तुम्हाला मिलत रहील।
06:25तसेज योग्या अध्यात्मेक मार्गदर्शना साथे लोकमत भक्ती चैनलला विश्रू नका।

Recommended