मुंबई महापालिकेच्या मोकळ्या भूखंडांवर SRA प्रकल्प राबवण्याच्या मुद्द्यावरून अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले. झोपडपट्टीतील नागरिकांना हक्काची घरे देण्यासाठी असलेल्या SRA योजनेच्या नावाखाली महापालिकेच्या जागा बिल्डरांच्या घशात घातल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या संदर्भात पत्र लिहिल्याचाही उल्लेख केला. तसेच एअर इंडियाची इमारत खरेदी आणि तिच्या डागडुजीवरील कोट्यवधींच्या खर्चावर प्रश्न उपस्थित केले. शेतकऱ्यांना ₹५००० मदत आणि कर्जमुक्ती वेळेवर मिळत नसताना सरकार जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत असल्याची टीका दानवेंनी केली.

#AmbadasDanve #MumbaiSRA #BMC #MumbaiNews #AshwiniBhide #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #AsianetNewsMarathi #politics

तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.

Category

🗞
News
Transcript
00:00तुम्ही आजी विश्णाक्चा तर्म्यान एक विश्य काड़ा होता है, तो संध्य राउतानी दोल पुछा पुर्वी काड़ा कि काई प्पर दबाव
00:07ठाकून महापाली के जज आगा है, किते एसारे के प्रकल्प राबोने साथी एसारे अधिकरनना दबाव ठाके है
00:14खरत यसारे कश्या साथी आलो होतान कोंत्या गामा साथी आलो होता हाम अत्वाचा मुद्दा है, जै अना दिकूट जोपड़ा है,
00:22आने कवर्शानी लोग किवा एक खाद्या सरकारी जमिन्योर रानारे लोग आहे, मलाट तो त्यानना एक चांगला हक्काचा घर मिलाव ये
00:30�
00:30याच्या माक्चा उद्देश, आसा आस्ताना आत्ताचा गडिला, महानगर पालीकेचे जे छे खुले भुकंड आस्तील, जे महापालकेला बविशात वेगवडा उपक्रमा साथी
00:41लागो शक्तात, कोंती जागा महापालकेला कदी कोंती प्रोजेक्टला लागेली सांगता
00:45येत नाही, करन नौनवीन विकासाचे नौनवीन संकलपाने आस्ताना जागेची सुद्द आवशक्तास्ते, आसा आस्ताना या जागा बिल्डरांचा गशात कोंबनेचा काम महानगर
00:58पालीका करतें, माजा माई ती प्रावना महानगर पालीकेचे आयुक्त जाहेत आश्�
01:15आशा पदतीन बिल्डरांचे दलाली करनारे लोक या महानगर पालीकेच सत्ताधारी पक्षचे जैन, सत्ताधारी पक्षचे मोठे नेते, आशा लोकानना पूर्ण पने
01:27चाल जाचात मनता हील, संधी उपलब्द करून देन्याचा प्रहत्न करतें, माला सोड़ता जनते च
01:34प्रपर्टी और हाँ डला मानने चा प्रकार है, आणि हाँ जनते समर आता यह तो है, बर जला कि आमी
01:40विरोधी पक्षचे ने आशा मडलास्ता तर विरोधी पक्षचे बोलता जास्ता तर आसा जलास्ता परन्तु प्रत्तेक्षात महानगर पालकेचे आयुपतानी, सजग �
01:47माला वरता आशे सजग अधिकारे अपले महाराष्टा ताहित, कि जानना सारजेने गेताची चिंता है, मारता त्या चिंतेन महानगर पालकेचे आयुपतानी
01:55पत्र लिलेलें, मारता हिप पत्र धड़धा एक उधार ने कि कशापत्दतीन महानगर पालकेचे या मुंबाई
02:19अपन अपना जे बोलतो है कि महानगर पालकेचे बुकंड अपन बिल्डर हनना द्याताथ, जर तुमी चारशे कोटी इन टाकलेली की
02:26विकद गेतलेले बाराशी कोटी, ये सगले साओदाशे आटराशे कोटी जर केले आटराशे कोटी तो किती मुटी इमारत महान आपली स्
02:34आपली स्ट्रक्चरल आडित काहे, चार्ट्रक्चरल रिपोर्ड काहे माहीती ने, कान कोंते बीडिंग्चा आयुशे 30 वार्षाचा जनरेली आपली स्ट्रक्चरल आडिट नो
02:48सार यो शकतने, आसा अस्थाना सरकार का आशापद धती न पाईशाची उधर बट्टी करते �
02:56इता शेत्क्याँचा खात्यात पाज अधर रुपई डाकत नहीं, शेत्क्याँची कर्ज मुक्ती लवकर करतने के वाईसी करण दोंदों महीं ने दाली
03:01ले आहेत, आनी एकिगड़ा अश्यापद दतीना जनतेचा पाईसा उधरला जातों.

Recommended