दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात FIR का दाखल झाला नाही? असा थेट सवाल आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या जुन्या तक्रारीचा दाखला दिला. २०१९ च्या मुंबई विमान अपघातावेळी FIR दाखल होऊ शकतो, विमान कंपनी आणि व्यवस्थापनावर कारवाई होऊ शकते, मग अजित पवारांच्या अपघातात तशी कारवाई का झाली नाही? सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पाहा हा सविस्तर रिपोर्ट.

#RohitPawar #AjitPawar #KiritSomaiya #MaharashtraPolitics #Lokmat #PlaneCrashInvestigation #DevendraFadnavis

Subscribe to Lokmat: https://www.youtube.com/@Lokmat

Category

🗞
News
Transcript
00:00रोहीत पवार यांनी दिवंगत उपमुख्य मंत्री आजीत पवार यांचे अबघाती निधनावर संचे व्यक्तकरत काही गंबिर आरोप केलेट
00:07त्यांचा या आरोपाणना उत्तर देताना सत्ताधारें नी विमान अभगाताची चौकशी इतर अभगातां सरकी होत नाही तिक लिष्ट अस्ते अशी उत्तर
00:16दिली
00:17पंडरोहीत पवार यांणी त्यात पत्रकार परिशदेत सत्ताधारी पक्षाचे नेते किरेट सुमाईया
00:23यांणीच विमान अभगाता सम्मंदीत काही वर्षान पुर्वी केलेले आएका तक्रारी चा संदर बधिला
00:28तेम्हाते काय मनाले ते पहा
00:30अधा यह चामदे जर आपन बगितला ठीक है अधा अजित्दाधा मोठे नेते होते दादांचा बाप्तित हाँ एफायर जाला नाई अधिवेश्नामदे
00:39हां मुद्धा मानला देवेंद्र फोड़नी साय मुख्यमंत्री मुनून जव मी हां मुद्धा मानला तेला उत्तर दे
01:00आमाला मोठा नेता एका साध्या कारे करते शी बुलवदस्तना कारे करता आँ घाबरू शक्तो भितिवाटी शक्ते एन अनुसरणगाने गप बश्छु
01:09शक्तो असकाई नेतेनन देता वाटलाईं त्या अनुसरणगाने माला थिता आणी माजा बॉर बर अनेक लोकाना जो
01:15प्रश्ण दीता होता तेनना तो प्रश्ण पढ़ला नंता बोलूंद आखोले नंता तेन्सा आवास हीता दाबला पन्मग अजी दाधांचा बापतित तुम्ही
01:21आवास दाबला असला तर्मग हेज अक्सिडेंट मुंबई मजे जाला होता दो नदर एको निसला त्या बापत
01:45जाला सेम केस एफार कोना कोना वर जाला तेचा मदे यू वाई एविएशन ओनर डाइरेक्टर मजे जाला अजी दाधांचे केस
01:54मदे हा रोहित सिंग राउल सिंग अनिभी के सिंग येचा और हूँ शकला आसता इता जाला का तो जाला तानांतर
02:01अकॉंटेबल मैनेजर वर �
02:02जाला चीफ ओ फ्लाइट सेफ्टी वर जाला स्पेर पार्ट सप्लायरों जाला इंडिमार एविएशन आता इंडिमार कोना से तचा अब्यास तुमी
02:09करा पूर्वी आता विकले दे येचा वर जाला आता मग इथा जर सगया कारवई होतास्ते तो मां दाधांचे बाप ते�
02:27करू शकतो मजे दाधन ना वेगला न आै आए आडि उता वेगला नैं हे कुराती तीत तित र सिद्ध वोतो
02:33अथा माजय युझी फईज़ मत ए किछुंटाचा च्छोँटा वेक्टी वर अन्याजाला आसेल ना बोठा .ढिसने समान न्याय असा वा
03:03प्रश्चान अनेक लोकानी वेगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगवगव�
03:29प्रशासनाम दे आनी जेकाई सत्तेत अस्तर लोकानी खुब प्रहत्न केले असा मलातरी दित वाटतने।

Recommended