मुंबईतील भेंडी बाजार परिसरात असलेल्या दाऊदच्या मुसाफिरखाना या घरावर मुंबई महापालिकेने कारवाई सुरू केली आहे.
दाऊदच्या मुसाफिरखाना घरावर पालिकेची कारवाई | BMC to raze ancestral home of Dawood Ibrahim
#dawoodibrahim #bmc #lokmatmumbai #mumbainews #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics