Big Blow to BJP in Rajasthan ZP & Panchayat Elections as Congress Sweeps Rural Polls | Rajasthan Politics

राजस्थानात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांमध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारत सत्ताधारी भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपचे मंत्री जाबरसिंग खर्रा यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलांचा या निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला. उद्योगमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांच्या मतदारसंघातही भाजपला मोठा फटका बसला असून आगामी विधानसभा निवडणुकांआधी ग्रामीण राजस्थानचा हा कौल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

#RajasthanPanchayatElection #BJPvsCongress #RajasthanPolitics #LokmatNews #RajasthanElectionResults #CongressWins #BJPDefeat #RuralElections #JhabarSinghKharra #RajyavardhanRathore #MarathiNews #MaharashtraNews #IndianPolitics #BreakingNews #PoliticalUpdates

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00देशबराद सध्या सत्ताधारी भाजब विरुद्धक कॉंग्रेस असा संघर शरगलाए
00:04क्याता तता भाजब शाशित राजस्थान मधे कॉंग्रेस न धक्का दिलेन राजकरन तापनेची शक्यता निर्मान जलिये
00:11राजसनातिल जिल्ला परिशद आणी पंचाय समितेंचे निवडनुक निकालान मुले राजकरन तापलेला है
00:17इता कॉंग्रेस न जोरदार मुसंडी मारत भाजब ला धक्का दिला है
00:22यहा निकालान मदे सर्वाधिक चर्चा होते आए ती भाजब चे मन्तरी जाबर सिंक खर्रा यांची
00:31जाबर सिंक खर्रा यानची पत्नी चांति देवी और एक मुलगा भाजब चा तिकिता वर निवडनुक चा रिंगनात उतरले होते
00:38तर एका मुलाना अपक्ष मणून निवड नुक लडवली, मात रहे तीगे ही या निवड नुकीत पराभुद जाले
00:44हा पराभुद जाबर सिंखर्रा यांचा साथी मोठा धक्का मानला जातो है
00:48या निवड नुकीत अजित गड़ पंचायज समिदीचा परभाक्रमांका 17 मदून जाबर सिंखर्रा यांची पतनी शांती देवी निवड नुक लडवत होता
00:55तेना कॉंग्रेस चा उमेद्वाराना 51 मतानी पराभुद केला
00:59तर खर्रा यांचा मोठा मुलगा दुर्गा सिंखर्रा श्रीमाधोपूर पंचायज समिदीचा परभाक्रमांका 21 मदून अपक्ष उमेद्वार मुन निवड नुक लडवत होता
01:07तेला देखील पराभवाचा सामना करवा लागला
01:10तर खर्रा यांचा दुसरा मुलगा अजय सिंखर्रा श्रीमाधोपूर पंचायज समिदीचा परभाक्रमांका 20 मदून निवड नुक लडवत होता
01:17तेला कॉंग्रेस से उमेद्वार भहिरू लाल वर्मा यानी पराभुद केला
01:20आशा प्रकारे मंतरी जावर सिंखर्रा यांचा सम्पूर्ण कुटुम वज या निवड नुक लडवत होता
01:26एवड़स नहीतर भाजबचा माजी जिल्ला धेक्ष इंद्रा चाउधरी यानना ही पराभवाचा सामना करवा लागला
01:32भाजब चा माजी जिल्ला धेक्ष इंद्राच उधरी यांचा ही पराबो चाला है।
02:04भाजब चा माजी जिल्ला धेक्ष इंद्राच उधरी यांचा ही पराबो चाला है।
02:32थाजब चा माजी जिल्ला धेक्ष पराबो चाला ही इंद्राच उधराच झाला माजी जिल्ला धेक्ष इंद्राच भाजी यांचा ही यांचा ही
02:45स्वेrito?'
02:48झाल झाल

Recommended