Sugarcane Weight on WhatsApp | ऊस गाळप हंगामात वजन काट्यावर होणाऱ्या संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी वैध मापनशास्त्र विभागाने WhatsApp तक्रार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांना तक्रार करताना वाहनाचा क्रमांक, वजन पावती क्रमांक, स्वतःचे पूर्ण नाव आणि मोबाईल क्रमांक द्यावा लागणार आहे. तसेच साखर कारखान्यांना वजन काट्याजवळ तक्रारीचे WhatsApp क्रमांक ठळकपणे लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

#Sugarcane #WhatsApp #sugarcanefactory #marathinews #maharashtranews

Category

🗞
News
Transcript
00:28नमस्कार मी प्रदिक्षा
00:30वजन पावती करमांक, शित कर्याचे पूरुणा नाव, मोबाइल करमांक, आदी मायती दावी लागना रही, वईदे मापन विभागा कडू तकरार इन्वर
00:38काईदेशेर कारवाई केली जाना रही, विशेश मजे प्रत्तेक साखर कारखाने चा वजन काट्या वर हे वाट्स
00:45अब करमांक, आवनेचे आदेश देना थाले आहीद, ही मायती उस उत्पादक शित करयान परेंत पोचवा, अश्याज नवरवीन मायती सटी लोकमाद
00:52आगरोला फॉलो करा, धन्यावाद

Recommended