Big Action by Tukaram Mundhe on Gym Protein Supplements & Influencers | FDA Maharashtra Raid

अन्न आणि औषध प्रशासन (FDA Maharashtra) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी आता जिम प्रोटीन पावडर (Gym Protein Powder) आणि हेल्थ सप्लिमेंट्सच्या (Health Supplements) गैरप्रकारांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे.

राज्यातील विविध शहरांमधील जिम्स आणि फिटनेस सेंटर्सवर धाडी टाकून लाखो रुपयांचा संशयास्पद साठा जप्त करण्यात आला आहे. FSSAI लायसन्सशिवाय विक्री करणे, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणे आणि चुकीचे क्लेम करणाऱ्या Fitness Influencers वर देखील कायदेशीर कारवाईचा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

#TukaramMundhe #FDA #FDAMaharashtra #GymProtein #ProteinPowder #HealthSupplements #Fitness #FSSAI #MaharashtraNews #Lokmat #LokmatNews #GymLife #Bodybuilding #ProteinScam #BreakingNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00पंदव उशत प्रशासनाचा आयुक्त पदाची धुरा हाती घेतले बासुन तुकारा मुंधे यानी राज्य बराच्चुरू केलेला कारवायंचा धडाका कही गेला थामबाईचा
00:08नाव घेत नाईए।
00:30जोरदार प्रमोशन करता ना दिस्ताद पनिया सगला वरताता मोठा प्रहार होनारे।
01:00आतिल घटकात ताफावत आधर लिया है।
01:02जिम, फिटनेस सेंटर, हेल्सलब आणी विक्रेतन प्रोटीन पावडर वो सप्लिमेंट विक्ने साथी अन्द सुरक्षा किवा फसाय किवा FDA यहन्चा परवाना
01:11बंधन कारक्केला है।
01:16तसाथ मसल गेन किवा सप्लिमेंट बाबत दिशाभूल करना रे दावे करना रे जाही राती आणी इंफ्लेंसर्स वर्दे खिल कारवाई चा
01:23इशारा देना तालेला है।
01:24यह संबुण कारवाई वराणी तपास नी अहवाला चा वेगवान काला वदी वर आयूक्चा तुकरा मुंडे निमका काय मना लेत आईक्वियात।
02:04यह संबुण काय मना लेत आईक्वियात।
02:27हुआ जे परड़क्त पर्चछ राने विग्ता तो योगा है कि नाइं ही बग नाची जबावदरी चाहँ तुम्हें
02:36मन्टला की ते मानेप्वेक्चर निया मकर नाइं ती जबावदरी जो सेल को तो होल्सेलर आहे सेलर रहे रिटेलर रहे के
02:59तुकारा मुंडे अनिस पष्ट केलाए कि या पुडवी तपास नी अहवा लेना साथी 30 दिवस ते सहा महीने लागत होते
03:05पनाता मनुष्य बढ़ साधन सामगरी आनी शिप्ट मधे काम करून
03:09हा काला वधी 20 दिवसान वर आणला सुन पुड़िल काला तो 17 दिवसान वर आणने सा उद्धिष्टा है
03:15सद्या हेल्थ सपलिमेंट्चा माद्धे मातुन मसल गेन होईल असे चुकीचे आनी बे कायदेशीर दावे केले जाता है
03:21त्याला कोंती ही कायदेशीर मानने ताना ये असा देखिल तुकारा मुंडने मंटले
03:25कोंती उत्पादन कंपणी विक्रेदा जीम किवा फार्मसी कंपणी असा खोटा दावाजर करतो सेलतर तैंचा वर नकीच कठोर कारवाई केली जाई
03:34प्रोटीन सप्लिमेंट आनी इंस्यों सर्चा प्रमोशन वरे लिया कड़क कारवाई बदल तुमसा नेम का मत काया है
03:40तुमाला या बदल नेम का काय वट्टा हमाला कमेंट बॉक्स मदे करवाई ला विसरू न कानिया शाज ताजा घडा मोडी
03:45जानूं गिना साथी लोकमर्ड.com ला नकीच सब्सक्राइब करावाई

Recommended