ड्रॅगन पॅलेसच्या २७व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व, गौतम बुद्धांची शिकवण आणि भारत-जपानच्या धम्म मैत्रीवर भाष्य केले. सात बौद्ध राष्ट्रांचा सांस्कृतिक वारसा उभारण्यासाठी सरकारी निधीचे आश्वासन देत सुलेखा कुंभारे यांचे कौतुक केले. जपानी भाषेत भिक्खूंचे स्वागत करत दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस मेट्रो सुविधा, कोयासान विद्यापीठातील बाबासाहेबांचा पुतळा, डी.लिट. पदवी आणि बौद्ध वारसा संवर्धनाचाही उल्लेख केला.

#DevendraFadnavis #DragonPalace #SulekhaKumbhare #GautamBuddha #Buddhism #IndiaJapan #Nagpur #AsianetNewsMarathi #politics

तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.

Category

🗞
News
Transcript
00:00महा कारोणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि क्रांती से महा सूर्य भारत रत्न डॉक्टर बाबा से बांबेड कर क्या ना
00:13तुरी बार नमन करतो
00:15आज अंतरराष्ट्रिय ड्रैगन पैलेस टेंपल चा 27 अव्य वर्धापन दिनाचा निमित्या ने याटिकानी जापान वर्न उपस्तित जाले ले
00:35इंटरनाशनल निचारेंश्यू फेलोशिप असोसियेशन जापान से अध्यक्ष पुज भंते कांशेन मोचिदा सान
00:44त्यास प्रमाणे मिनो बुसान कुनोजी टेंपल टोक्यो जापान से पुज ताइकेन ओयामा सान
00:58याटिकानी उपस्तित मैडम वांगमो डिक्सी चीफ पैटरन अंतरराष्ट्रियो त्रिपिटि का चैंटिंग सेरिमनी महाबोधी विहार बुद्ध गया
01:10जन्चा मुले अंतरराष्ट्रियो ड्रैगन पैलेस टेंपल याटिकानी साकार लगेलो त्या खरया अर्थान
01:28कि वो राजकिये नेत्या नाइत तर त्या उपासिका है तशा माजा मुठ्या बगीनी माजी मंत्री अडवोकेट सुलेखाताई कुम्भारे
01:41अधर्णिय जोगेंद्र कवाडे सर आमदार डॉक्टर राजिव फोद्धार मंचावर उपस्तित जापान वर्न आलेले विक्कु संगाचे
01:58सर्व विविद विहारांचे भंतेगण आले याटिकाड़ी उपस्तित सर्व सनमानिय माजा माता बगीनी आले बंदुन्नों
02:17आज कार्तिक पुरुणिमेचा पवित्र द्युशी हा वर्धापन दिनाचा सोला होतो है
02:27खरमंजे भगवान गौतम बुद्धांचा परंपरे मदे आणे जिवना मदे पुरुणिमेला विशेश महतो है
02:38त्यानचा जन्म हा पुरुणिमेचा है ते बोधी सत्व जाले तो दिवसे ही पुरुणिमेचा है
02:50आणि आपन जेकाई महापरी निर्वानाचा स्वरन करतो तो दिवसे ही वैशाक पुरुणिमेचा चाहे
03:01त्यामुले हाँ पुरुणिमेचा दिवस भगवान गौतम बुद्धानचा जिवनातला एक अत्यंत महत्वाचा दिवसा आपन समस्तो
03:14आणि आशास दिवसी भगवान गौतम बुद्धाननी जो धम्म आपलेला दिला
03:22त्या धम्माने आपलेला जी शिक्वण दिली प्रद्निया करूणा आणि शीले ची
03:33प्रद्निया मंजे द्न्यान करूणा मंजे तो भाव की जेचा मुले सम्पूर्ण विश्वा आपलेला आपले वट्ट
03:45आणि अर्थातास शील मंजे चारित्र या तीन तत्वांचा आधारावर भगवान गौतम बुद्धाननी जो जागतिक धम्म उभाकेला
03:57त्याच्वस एक प्रतिक आणि विशेष्टा आपलेला कल्पना है कि भगवान गौतम बुद्धानन्चा धम्म
04:10हाँ जगातला एक मेवासा विचार है कि जैनी जग जिंकला पंटे तलवारी चा आधारावर नाई
04:21तरते करूने चा आणि प्रेमा चा आधारावर जिंकला प्रद्ने चा आणि न्याना चा आधारावर जिंकला विचारां चा आधारावर जिंकला
04:31आणि मुणोन जगातले प्रगत देशान मदे आपले भारताचा मातितन तेयार जालेला बगवान गौतम बुद्धान चा धम्म
04:43आपलेला पहला मीतो तोच धम्म जापान मदे पोचले नंतर
04:52जापान चा लोकान नी देखिल तो अंगी कारला आणि आज ही जापान मदे बहुत धम्माचे उपासक आणि उपासिका ये मोठ्या
05:06प्रमाणात विचारांचे प्रवर्तन कर दस्ता
05:11अशाया जापान सोबत भारताची मैत्री ही राजकिय मैत्री वेगली पड़ विचारांचे धम्माची मैत्री
05:25ही अडिच हजार वर्चाची मैत्री पुना एकदाजर या ठिकानी कोणी प्रस्तापित के लिए असेल
05:33तरती सुलेखा ताई और मैडम होगावा या दोन उपासिकेननी केली
05:42मैडम होगावानना तर वैश्विक उपासिका मनुन पद्वियापन दिली
05:49पन्तेंचा सोबत 27 वर्षा पुर्वी सुलेखा ताई नी
05:55ड्रैगन पैलेस टेम्पल जिमा सुरू केल
05:58तिमा कदाचित कोणाला ही अश्या पद्दतिना वाटल नसेल
06:04कि है एक जागतिक वार्षा स्थल मनुन एक केवल धम्म मैत्री मनुन नाई
06:14तर त्यातना धम्माचा विचार हाँ प्रतिष्ठित करण्या करता
06:21एक महत्वाचा स्थान है तयार होईल
06:24आज जसा पवित्र दिक्षा भूमी ने नाखपूरला जगाचा नकाशावर आंडला
06:35तसच ड्रैगन पैलेस टेंपल ने देखिल
06:39आज भारत आला जगाचा नकाशावर नाखपूरला आंडलेला है
06:44हे जर मी मंटला तर ते कई चुकी चोणार ने
06:48खर मंजे आज आपलिया सग्यान करता है आनंदाची गुष्टे
06:53कि नववदाव्या वर्षी देखिल
06:57भंतेजी पूजनिय कांसेन मोचिदा सान
07:03येंचे धम्म प्रचार कारिय संपूर्ण जगभर सुरुआए
07:08अड़े जगभरात तब्बल पाच हजार बॉद्ध विहारां से ते प्रमुख है
07:15इंटरनाशनल बुद्धिस्ट फेलोशिप असोसेशन चा द्यक्ष है
07:19मोचिदा सान कोकोरो योरी कांगेशा इताशी मासू
07:28योकोसो ड्रेगन पहले से मोचिदा सान कोरे कारा मो योरोशिकू ओने गाई इताशी मासू
07:44या पैक्षा जास्त जापानी येत नहीं
07:47पड मी असा मंटला कि मोचिदा सान आपले मनप्पुरो काभार
07:54ड्रेगन पालेस मदे आपले हार्दिक स्वागत
07:57आणी मोचिदा सान आपले सहकार आणी आशिरवाद
08:01आमाला अशे सलाबत रहो येत नना जापानी भाषे मदे मी या डिकानी बिनंती के लिए
08:09बंदु बगिनिननों खर्या अर्थान सेवन वंडर्स ऑफ बुद्धिस्ट वर्ल्ड अंडर वन अब्रेला
08:17ही संकल्पना ड्रागन पैले सला जागतिक बुद्ध विचारांचा परिचयाच केंद्र बनों शकेल हा विश्वास मलाए
08:30जापान, थाइलन, श्रीलंका, म्यानमार, वियतनाम यंचा सह साथ बुद्ध राष्टरांचा वास्तुकला परंपरा आणी सांस्कुरुतिक वार्षाचे दर्शन
08:44एका स्ठिकाने घडवनेचा हा विचार सुलेखाताई तुमी याठिकाने आणिला आणी मलासो अट्टकी निश्चित पणे पुद्ध चा काला मदे या एका
08:55विचारा मुले जगातले सर्व अनुयाई याठिकाने येतील येचा बद्धल माजा मनात कुटली शंका नाई
09:14या मदे मदत करावी मी ताइनना सांगितला ड्राइंग डिजाइन तुमचा बानकाम तुमचा सुपर्विजन तुमचा सगा तुमचा भक्त पैसे महाराट्र सरकार
09:29त्या ठिकानी देल
09:31कारण मला येची पुर्ण खात्री है कि ताइनना जर एक रुपया दिला तत्या सववा रुपयाचा काम करतील
09:40पंचुश पैसे स्वताचा खिशातना टाकतील एक पैसा इकड़चा तिकड़े जाओ देडार नाई
09:49आज आपन पाउशक्तो पुर्वी चा काई ड्रागन पालेस टेमपल ला ये तानना कनेक्टविटी चे किती प्रबलेम होते
09:56आता एण अतिशे सोप जाला है आड़ी पुर्चा कालात तर आपलेला मैती आई इतल्या मेट्रो स्टेशन चा नावही ड्रागन पालेस
10:06मेट्रो स्टेशन
10:07ये आपन केला है त्यामए पवित्र दिक्षा भूमीला दर्शन गेतल्यान अंतर काही चिन्ता करयाची नाई
10:16मेट्रोत बसायेच अन थे ड्रागन पालेसला यायेच आणी इते उपासना करयाची अश्या प्रकारची विवस्ता आज आपन याठी कानी केली है
10:26मला विश्वास है कि आज या मुणे निश्चित पणे भारत आणी जापांची मैत्री आणी धम्माचा विचार हाँ पुढे नेणया मदे
10:38आपलेला तेसा फायदा हुईल
10:40ताईनी सांगितल जापांचा कोयासान विद्ध्यापीठा मदे आमी गेलो हो तो भारत रतन डॉक्टर बाबासे बामेड करांचा पुत्रला त्याटिकानी लावला
10:51बाराशे वर्षय है विद्ध्यापीठ बुद्धि स्टडीज वर काम करता है
10:56आणी बाराशे वर्षयाचा तेनचा इतियासा मदे बुद्धि स्टडीवर प्रचंड कार्य तेननी केला है
11:04आणी गेला एक्षे वीस वर्षया मदे मला हे सोभाग्यों लाबला कि मी पहिला वेक्ति है कि जला तेननी डिलिट ही
11:15पदवी प्रदान केली
11:16मीतर असमलेन कि खरय अर्थान बाबा सहबांचा अशिर्वाद और भगवान गोतम बुद्धांचा अशिर्वाद मला लाबला
11:26आणि त्यामुले अशा प्रकार चा जगातले सर्वात प्रतिष्टित विद्ध्यापिठाने त्यादिकाने डिलीट ची पदवी मला दिली
11:35मला विश्वासे कि पुडचा काडा मदे आपले भारत आणी जापान मदली विद्ध्यापिठा एकत्री त्यों
11:43भिक्कु संग आणी तरुन पीडी एकत्री त्यों अधिक व्यापक समवाद होएल प्यातना बोध्ध साहित्याच भाशांतर असेल
11:52प्राचीन बोध्ध वार्सयाच दस्तयवजी करना सेल सामाजीक समरस्तेचा विचार हा समाजा मदे पोचोनेचा काम असेल
12:02ये सर्व निश्चित पड़े होएल हा विश्वास मी आठिकाणी वेक्त करतो अणे ताई याद सांगल्या कारेक्रमा मदे योड़या सगया पूजनिया
12:12विक्कुन सोबत अपन मला देखिली आठिकाणी निमंत्रित केला त्या बदल आपले मना पासना आभार मानतो धन्य�
12:22सरणम गच्चामी धंम सरणम गच्चामी नमो बुद्धाय जय हिन जय महराष्टा

Recommended