00:00एका गाने मुले, एका वर्चियल कॉंसर्ट मुले, एका द्या कला कराला तब्बल चवरहतर चापकाचे फटके मारनेची अमानू शिक्षा दिली जाओ
00:07शकते यावर कोणाचा विश्वास बसेल का।
00:10बन इरान मधिल कट्टर धार्मिक काईदयाचा हाँ धक्का दायक आणि क्रूर चेहरा आता जगा समोरालेले।
00:47संपूर्ण प्रकरन डिसेंबर 2024 मतले त्यावडी परस्तो अहमधी हीने यूटूबर हिजात न घालता एक लाइव वर्चुल कॉंसर्ट साधर केला होता।
00:56कोम शहरातिल अइतिहासिक देईर ए गचीन कोव सेराई येथे कोंट्या ही थेट प्रेक्षकाविना या मैफिलीचा चितरी करण जालेला होता।
01:0427 मिन्टायंचा या वीडियो मधे परस्तु काया रंगाचा स्लीव देश ड्रेस मधे चार पूरुष संगित कारांसोबत गाताना दिसली होती।
01:13खरतर विशेश महंजे या कॉंसर्ट मधेतिन इरांचा अत्यांत लोकप्रिया देश भक्ति पर गीत अजखुने जवानाने वतन येचा आर्थ मातरु मुईचा
01:23तरोणांचा रक्ता पासुन हे गाण गाईला होता।
01:26तीचा हा वीडियो जगभरात मोठ्या प्रमाना वर पाहिला गेला आणि या वीडियो ला लाखो व्यूज देखिल मिलाले।
01:32मातर इरां मधिल कट्टर नियमानचा उल्लहंगन केलाचा थपका ठेवत तीचा वर कारवाई जहली।
01:37जून दोनाचा 27 मधे कोम शहरा ती नयाय लायन अशलिल कंटेन तयार करन आणि बिन हिजाब गायन करन या आरोपा
01:45खाली तिला वो तीचा सहका रहना शिक्षा सुनावली।
01:47सप्टेंबर मधे अपिल नयाय लायन तो ती शिक्षा कायम ठेवली आणि सोमवारी प्रत्यकी चवर्यातर फटके मारनाची शिक्षा अमलाद आण्याताली।
01:57आता प्रश्ण असा है कि हा काईदा आणि ही शिक्षा नेमकी कशी आणि नेमकी काबर लागु होते।
02:03एकोनिस्चे एककनोईशी चा इस्लामिक क्रांती नंतर इरान मधे सार्वजनिक ठिकानी महिलानना हिजाब परिधान करन कायदे शिरित्या बंधन कारक करने अधाला
02:12होते।
02:34इरान मधिला घटने बदल आणि या कठोर शिक्षे बदल तुम्हाना नेमका कायवाट तुम्चा मधा माला कमेंट बॉक्स मदे कड़वाला विसरू
02:40नकानी अशास ताजा घड़ा मोडी जानू भिना साथी लोकमत.com मानकी सब्सक्राइब करां।