Nanded Police Raid on Sand Mafia: 14 Boats Blown Up in Godavari River | Action on Illegal Sand Mining

नांदेडमध्ये गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरोधात पोलीस आणि महसूल विभागाने सर्वात मोठी संयुक्त कारवाई केली आहे. या धडक मोहिमेत तब्बल ५ कोटी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जिलेटिनच्या साहाय्याने १४ बोटी आणि २ इंजिन जागेवरच स्फोट घडवून नष्ट करण्यात आले.

#Nanded #SandMafia #GodavariRiver #NandedPolice #CrimeNews #MaharashtraNews #IllegalSandMining #Lokmat #MaharashtraPolice #ActionNews #BreakingNews #NandedNews #PoliceRaid #MarathiNews #TrendingNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:07पोलीस महसूल अधिकारी नधीपात्रात उतरले और वालू माफिया हदरले
00:12गोदा पात्रात धड़ा धड़ बलास्ट वालू माफियांच सामरा जवधवस्त
00:17पोलीस महसूल आणी एकुनत सग्लया शास्किय यंत्रणांचा नाकावर टिचून वालू माफिया अपले अवईद धन्दे चालावताना अनेकदा पाहला मिलतात
00:28पन नांदेड मधे याच वालू माफियान वर मोठी कारवाई करनाताली है
00:32गोदावरी नदिपातरातून अवईद रेती उप्षा करनार्या वालू माफियान विरोधात नांदेड पोलीसाननी धड़क मोहिम राबोत मोठी कारवाई केली
00:40रेती उप्षा साथी वापरल्या जानार्या चाउदा बोटी आणी दोन इंजिन जिले टिंचा सहयन जागीच स्पोर्ट घडोन नश्ट केले गेले
00:49ही कारवाई नेमकी कशी आणी का करनाताली सविस्तर समझुन गेवया रिपोर्ट मधून
00:54गोदावरी नदी पात्रा तुन बेकाईदेशी रित्या वाळूचा उपसा हा प्रशास्तना समोर्च मोठा अवहन धरलेलाय
01:02त्यामुले चासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बडोनार्या परिया वरनाची हनी करनार्या वालू माफिया नविरोधात
01:09नांदेड पोलीसानी अर्थ्यांत आक्रमक पवित्राघेतला जिल्लादिकारी राहूल करडिले आणि पोलीस अधिक्षक निलब रोहन यांचा मार्गदर्शना खाली मंगलवारी 24 नोहिंबर ला
01:20सकाली मोठी कारवाई करनेताली
01:22पोलीस अधिक्षक डॉक्टर निलब रोहन यांचा आदेशानंतर अपर पोलीस अधिक्षक संदिप जाधव अणि अपर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांचा मार्गदर्शनात
01:31ही धड़क मोहिं केली गिली
01:33पोलीस अणि महसूल विभागान एकत्र यून थेट नदी पातरात धाड़ टाकली
01:38या कारवाईत मुदखेड आणि उस्मान नगर मधिल पोलीस अधिकारी, कर्मचारी, तसच, QRT आणि RCP या वेकवेगला पथकान मधिल जवानांचा सहबाग
01:48होता
01:48या मोहिमे तब्बल 5 कोटी 27 लाख रुपयांचा मुद्दे माल जप्त करनातालाई
01:54विशेज मंजे जप्त केलेला काही यंत्र सामगरीला जिलेटींचा कांड़ांचा वापर करून स्पोर्ट घडून नदीतच नश्ट केलागेलाई
02:02नांदेट जिल्हात थेट सहा ठिकानी एकाच वेली या छाप्यान मधून ही कारवाई करनाताली
02:08त्यमुले वालू माफियांचे धाबे दरनानलेत
02:11मुदखेड आनी उसमान नगर पोलिस ठानेंचा हद्दितल्या
02:14चिचोली, महाटी, मालकोठा, सिता नदी नाला, कामखच आनी चिल्पिपरी या परिसरात पोलिसाननी ही कारवाई केलिये
02:23प्रशासनान या कारवाईत रेती उप्सा करनारे दहा मोठया चार छोटया लोखंडी बोटी दोन इंजीन उध्वस तकेलेत
02:31रेती वाहतू करनारे चार हाईवा और पन्नाज ब्रास अवईद रेती साथा जब्त केलाई
02:37जब्त आनी नश्ट केलेला मुद्दे माल एकुण पाच कोटी 27 लाख 15 हजार रुपयान चाय
02:43दर्म्यान या प्रकर्णी सम्मंदित वालु माफिया, वाहन चालक आनी बाहर मालकान विरोदाद
02:48भारतिय न्याई सहिता आनी महाराष्ट जमीन महसुल सहिते नुसार गुणे राखल करनेची प्रक्रिया पोलीसान नी सुरू केलिया
02:56या पद्दल पोलीस काय मनाले तेपा हुया
03:24दर्म्यान जिल्हात
03:26अवहित रेती उपसा करना रेंची आनी शासनाचा महसुल बुड़ो नारेंची
03:29कोण त्याही परिस्तित गई केली जाना नाही असा कड़क इशारा पोलीसान नी दिलाए
03:35पड़ दुसरिक डे अनेक दा कारवाया नंतर अही वालु माफिया पुन्हा सक्रिया होताना पाहला मिलतात
03:40त्यामोले अता नांदेड मधील या कारवाय नंतर वालु माफियान मधे धाक कायम राहनार
03:46कि पुन्हा ते सक्रिया होनार या वर सग्लैंच लक्ष आसनार है
03:50या सग्ल्या घडामोडीन बदल अनि या कारवाय बदल तुम्हाला नेमक कायवाडते देख कमेंड बॉक्स मधे नकी लिहा
03:56अनि आशाज घडामोडी जानुन गेन्या साथी लोक मत पाहत रहा

Recommended