Solapur Wedding Dispute: Marriage Cancelled Over 20 Plates of Food; Police Intervene

सोलापूरमधील एका हॉटेलच्या बँक्वेट हॉलमध्ये आयोजित विवाह सोहळ्यात एका अत्यंत धक्कादायक प्रकारामुळे ऐन मुहूर्तावर लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे. हळदीचा कार्यक्रम सुरळीत पार पडल्यानंतर जेवणाच्या पंक्तीत ठरलेल्या संख्येपेक्षा २० पाहुणे जास्त आल्याने वाद निर्माण झाला. 'वरच्या ताटांचे पैसे तुम्हीच भरा' या शब्दांवरून दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांमध्ये तीव्र वाद झाला आणि प्रकरण थेट सदर बाजार पोलीस ठाण्यात पोहोचले. मध्यस्थी आणि समुपदेशनानंतरही अहंकारामुळे अखेर हे लग्न मोडले.

या घटनेचा सविस्तर आढावा आणि संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#SolapurNews #SolapurWedding #WeddingDispute #MaharashtraNews #MarathiNews #Lokmat #LokmatNews #ViralNews #CrimeNewsMarathi #TrendingNews #BreakingNewsMarathi #SolapurPolice #IndianWedding #SocialNews #LatestNewsMarathi

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00लगन, दोन कुटुम बांची, दोन मनांची आनी आयुष्य भराचा नव्या प्रवासाची गोड शुरुवा
00:05सनाईच अउघडांचे सूर, हश्न्या किद्रनाचा वातावरण आणी मोठया उत्साहना केलली तयारी
00:11पड़ कधी-कधी एकादेक शुल्लाक गोष्ट एक छुटासा हिशोब किवा थोड़ा साहंकार संपूर श्चित्र बदलतो
00:18सोलापूर मधून समोरालेली ही गटना तुमाला ही विच्वार करायला लावेल कि आपन नेमक कश्या साथी भांटतो आणी काय गमाउन बसतो
00:25आवग्या 20 जेऊनाचा ताटान वरों सुरूझालेला वाद इतका टोका लगेला की प्रतेष्टित कुटूमबाचा थरलेले ललगन आईन मुहूर तावर मोडला
00:34इगोश्ट रे सोलापोर शुहरातीलेका प्रतिष्टित कुटूंबाची, शुहरातीलेका होटेलचा बांक्विट हॉल मदे मुठा थाटा माटात विवाह सुहराचा आयजुन्त कनाताल होता
00:43बुध्वारी संध्याकाडी सहाचा सुमाराज अत्यनत आनल्दा थार्दीचा कारेकरम सुरू जाला, सगल काही सुरोली इत चालेला
00:50पड खराट्विस्ट आला जेवनाची पंगत ही सुरू जालेला
00:54जेवणा साथी लागलेली लांबसला म्रांग पाहुन मुली कडचा मंडलेंचा मनात हिशो बाच्ची गणेत सुरू छाले
01:00ठरलेला संकी पेक्ष जास्त पाहुने आलाच लक्षवात ये ताच मुली कडचा एका नातेवाईकाना थेट मुला कडचा न सुनावला
01:06आता वर्चा ताटांचे पैसे तुमेज भरा बस और इतस्थिन भी पड़ली
01:11हाँ शब्द नवर्देवा कडचा मंडलेंचे जिभारी लागला
01:14विशय होता फक्ता अंदाजे 20 जास्ती चताटांचा
01:18अंड शुल्लक वादाच रुपांतेर पाहता शाब्दिक जकमक अने नंतर मोठा तनावाच छला
01:22परस्तती इतकी चिघलली की पाहते चार वाजे पर्यांतो होटेल मदे गोंधराचा वातावरन होता
01:28वातावरन एउड़ात आपला की प्रकरन थेट सदर्बाजार पोलिस ठनात पूसला
01:32पोलिसानी दोनही कुटूंबाना शान्त करनाचा समजुन काडनाचा खुब प्रत्न केला
01:37इतकाच नाहीत तिथे उपस्ती तसलेला एका समाज स्वेवकान जेश्टर पत्रेकाराना
01:42पुढाकार यहो नगदिस पश्ट सांगितला की जास्त झालेला जेवनाजा सकला खर्चा आमे उचलतो
01:47तुम्ही फक्त हे लगन सुरणीत पार पड़ा
01:50विचार करा जा 20 ताटान वरो नवाद जहला त्या ताटांचा खर्च उस्तला बाहर से लोक तयार होते
01:55पन आतमधे मादर दोन ही बाजुन चे नाते वाइकांच अहंकार इतका टोकाला पोउस्तेला की कोणे ही एक पाउन माग घहला
02:02तयार नहुत
02:02सकाल बासुन दुपार परंत समुपदेश नाचा तबल 4-5 बैठका जहला अनेक परियाई दिलेगेले समझावनाचा प्रयतन जहला
02:10पन चर्चेची जर्वाजे जनु कायम से बंद जहलेले
02:13अखेर गुरुवारी दुपारी 12 वाजुन 14 मिनटां नी पारपड़नारा शुखब मुहूरता वर अक्षुता पडल्याच नाइत लगन मुदला
02:20आज अपन चा समाजात रहतो तीथ लगन सुखणान वरचा लाखो कोरोड रुपय खर्च केले जातात सजावत, कपडे, मंड, बैंक्वेट हॉल
02:28सगला वर भरम साथ खर्च होतो
02:30पड़ अशा वली याउग्या 20 ताटांचे हिश्रुबावरों नात्यांची वीड इतकी कच्छी निगावी के खरो-खराच अस्पस्थ करनारे
02:37इस सगलात जर कोणाच सगलात मोठा नुकसान जलासेल ते त्या वधुवराच अणि तैंचा आयुश्य भराचा स्वपनाच
02:44मोठांच अहंकाराच लढाए तनेक दा नाती तुटतात अणि उर्तोत फक्त पस्चता
02:49तुम्हाला काया वेट्टे इस सगला प्रकारात सुक कोणाची होती
02:53पाहुणेंचे हेश्रु बाची, शब्दांचे टोमनाची की दो नहीं बाजुनचे अडुन बसलेले अहंकाराची
02:58कमेंट नकी करा अणि लोक मात सब्सक्राइब कराला विस्टू नगा

Recommended