1 डिसेंबर Kaal Bhairav Jayanti! शत्रूंपासून रक्षणासाठी करा ही विशेष उपासना | कार्यसिद्धी उपाय

१ डिसेंबर रोजी कालभैरव जयंती (कालभैरवाष्टमी) साजरी केली जात आहे. भगवान शिवांचे रौद्र आणि रक्षक रूप मानल्या जाणाऱ्या कालभैरवांची उपासना या दिवशी विशेष फलदायी ठरते. जीवनातील भीती, नकारात्मकता, शत्रूंचा त्रास आणि कार्यातील अडथळे दूर करण्यासाठी कालभैरव जयंतीला घरच्या घरी आणि मंदिरात नेमकी कशी पूजा करावी, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे.

या व्हिडिओमध्ये काय पाहाल?

१ डिसेंबर कालभैरव जयंतीचे महत्त्व आणि पूजेची वेळ (रात्री ११:१४ पर्यंत).
घरच्या घरी साध्या पद्धतीने कालभैरवांची पूजा कशी करावी?
कालभैरव मंदिरात किंवा शिवमंदिरात करण्याचे विशेष उपाय (लिंबांची माळ, मोहरीच्या तेलाचा दिवा, काळे तीळ आणि अन्नदान).
जप करण्यासाठी प्रभावी मंत्र आणि विशेष प्रार्थना ('ॐ कालभैरवाय नमः' आणि 'ॐ नमः शिवाय').
काळ्या कुत्र्याला अन्न खाऊ घालण्याचे महत्त्व.
यापैकी कोणताही एक उपाय मनोभावे केल्यास भगवान कालभैरवांची कृपा प्राप्त होते. कमेंट बॉक्समध्ये 'ॐ कालभैरवाय नमः' नक्की लिहा.


#KaalBhairavJayanti #lokmatbhakti #rashifal #rashibhavishya #astrology #KalabhairavaAshtami #कालभैरवजयंती #कालभैरवाष्टमी #KaalBhairav #LordShiva #Bhakti #Upay #MarathiBhakti #LokmatBhakti

Category

🗞
News
Transcript
00:00एक डिसेंबर ला हे काल भहिरव जेंधी, या दिवशी नक्की काई करावे, जेने करून अपला जिवनातली भीती नका रात्मकतानी आड़
00:07थले दूर होतील, चला जानुन खेवुया
00:09एक डिसेंबर ला रात्री आकरावाजून सवुदा मेंटान पर्यंत काल भहिरवांची पुजा, मंत्रजब करताई नारे, काल भहिरवांची उपासना रात्री करनेच विशेष
00:20महत्वा है, भगवान काल भहिरव हे भगवान शिवांच रौदरोरूप मानले जातात्या, काल
00:48जीवनातिल भीती नकारात्मक विचार दूर वावेत या सठी काल वहरवाची उपासना प्रभावी धरते
00:55शत्रुनचा 13 पासन सवरक्षन मिळावे या साठी तैनना प्रारतना केली जाते
00:59जीवनातले आड़तले दूर भोवन कारियात यश मिळावे अशी मनो कामना तैन्चा जवल व्यक्त केली जाते
01:05मनाला धैरिय, आत्मविश्वा, स्तैरिय मिलाव, या साथी काल भहिरवाष्ट मिला मंत्रजप केला जातो
01:13आध्यात्मिक उन्नक्तियानी शिवक गुरुपा या पावनेने उपासना अनी दानधर्म केला जातो
01:18अथा काल भहिरवज एंती चा दिवशी नक्की काय कराव
01:21तक काल भहिरवज एंतीला घरचा घरी साध्या पद्धतिने सुद्धा भगवान काल भहिरवांची पुजा करताएद।
01:27त्या सटी कुठलें मोठ्या विधी ची आवश्चक्ता नाही।
01:30मग घरचा घरी पुजा कशी कराईची सकाई लवकर उठुन स्नान कराव
01:35देवगरातिल देवगर स्वच्च करून भगवान शिव आनि काल भहिरवांची पुजा सुद्धा करूशकता
01:51लाल फुल, अक्षता, बेल पत्रा अनि फळ अरपन कराविद।
01:55भगवान काल भहिरवांची समोर मोहरीचा तेलाचा, किवा तिलाचा तेलाचा दिवालावा
01:59दिवालावताना मनो भावे काल भहिरवांची स्मरण करावे
02:03भगवान काल भहिरवांची वाहन कुत्रा मानले जाते
02:06त्या मुले या दिउशी कालया कुत्रयाला पोली, भाकरी, किवा योग्या अन्न खाउगालावे
02:11विशेश मंजे या दिउशी काले तील, अन्न धान्य, गर्जु व्यक्तिनना अवश्चक वस्तुनचे दान नक्की करावे
02:18आदी शंकराचार्य विरुचित काल भईरवाश्टकाचा पठन या दिउशी करावे
02:24मनायला येद नसेल, तर कमीद कमी आयकाव
02:26काल भईरवांचे मंत्रा आहेद काही विशिष्ट, त्याचा जोब सुधा तुम्हे तुम्हे घहरा मधे करू शकता
02:32पन ते मंत्र गोंत्या हेद ते पुढ़े आपन बगुया, पन ते आधी अत्ता आपन घहरात काय उपासना कराईची ती पाहिली
02:38तुम्हाला घहरात अशा प्रकारे पुजा करन शक्के नसेल, तर तुम्ही मंधिराच जाउन सुधा उपासना करू शकता
02:43ती कशी कराईची ते आता बगुया, काल बहरो जयन तीला शक्क्यासल्यास काल बहरो मंधिराच किवा शिवा मंधिराच जाउन दर्शन ग्याव,
02:51काल बहरो जयन चा मूर्ती समूर मंधिराची ठरलेला जागी मुहरीचा तेलाचा दिवालावाव
02:57चल्णाबहिरवांचा मंदिरान मधे अकरा कीवा 21 लिम्बांची माल अरपन करनेची सुधा परम्परा है
03:03काल भहिरवान नारल सुधार पंगेला जात, जिवनातील अडचनी दूरू हावयात या साथी, मंदिरात काले तील, किवा गर्जु व्यक्तिनना भूजन दिला
03:12जाता, अता वडुया काल भहिरव जेयं तीला कों त्या मंत्रांचा जब करावा, त्यामधे सग्यात पहिला मंत
03:33तुम्ही ओम नमस्षिवाय या मंत्राचा जब सुधा करूशकता।
04:03अशाविळी यातला कुठलाई एक उपाय जरी तुम्ही कालभहिरव जयनतीला करूशकलात तरी सुधा त्याचा लाब होतु।
04:33कमेंट बॉक्स मदे ओम कालभहिरवाय नमहा किवा ओम नमस्षिवाय या हैला विस्रुनका।
04:39अशाच प्रकारचा माहिती पूरुन विडियों साथी लोकमत भक्ती चानलला सब्सक्राइब करा।
04:45अड़ी बेल आइकोन वर सुधा क्लिक करा, मंजे आमच्या नवनमीन विडियों सा नोटिफिकेशन तुभाला मिलत राहिल।
04:51तसल्स योग्या अध्याक्मिक मार्ग दर्शना साथी लोकमत भक्ती चा पेस्बुक पेजला फॉलो करायला विस्रुनका।
04:58प्राइब करायला विस्रुनका प्राइब करायला विस्रुनका।

Recommended