नाशिकच्या CAATS मध्ये हेलिकॉप्टर आणि RPAS वैमानिकांचा संयुक्त पासिंग आऊट परेड सोहळा उत्साहात पार पडला. लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांच्या हस्ते परेडचे निरीक्षण करण्यात आले. याप्रसंगी 'एव्हिएशन शक्ती' प्रात्यक्षिकांमधून सैन्याच्या वैमानिकांचा अंगावर शहारे आणणारा थरार पाहायला मिळाला.
#Lokmat #LokmatNews #Nashik #CAATS #IndianArmy #ArmyAviation #PassingOutParade #AviationShakti #Maharashtra