Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आजच्या तरूणांना जीवनामध्ये विविध प्रकारच्या समस्या या उद्भवत असतात. या समस्यांमधून बाहेर कसे पडायचे याचे ज्ञान त्यांना अवगत नसते. जीवनामध्ये असंख्य अडचणी या आपल्याला सतावत असतात. या अडचणींमधून बाहेर कसे पडायचे किंवा त्यातून मार्ग काढत आपण आपली वाटचाल कशी करावी या चक्रव्यूहामध्ये आपण अडकलेलो असतो. म्हणून श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी आजच्या तरुणांच्या समस्येवर मार्गदर्शन याविषयी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Shripralhadwamanraopai #Amrutbol #Jeevanvidya #Youth
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended