Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मी पण कसे सोडाल हे आपल्या हातात असते. मी पण एकसारखे केल्यामुळे समाजामध्ये आपला प्रभाव पडण्यास फार वाईट पडतो. आपण एकसारखे प्रत्येक कामाचे क्रेडिट जर घेत राहिलो तर मग त्याचा काही उपयोग होत नाही. आपल्या हाताने जर एखादे वाईट काम घडले तर त्या कामाचे श्रेय आपण मात्र दुस-यांना देत असतो. म्हणून मी पण कसे सोडाल? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी मी पण कसे सोडाल? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended