Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
माणसाचे मन मोठे असेल ना तर त्याला कशाचीही चिंता करण्याची गरज नाही. मन म्हणजे माणसाच्या मनातील जणू हळवा कोपराच असतो. आजच्या काळात कोणीही कोणावर दया करत नाही. माणसाने दुस-या व्यक्तिंवर प्रेम किंवा आपुलकीने कौतूक करायचे असेल तर त्याचे मन हे समुद्रासारखे विशाल पाहिजे. माणसाचे मन हे नेहमी साफ असले पाहिजे. मनामध्ये कोणत्याही व्यक्तींबद्दल द्वेष, राग, क्रोध व चिडचिड राहता कामा नये. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी मन म्हणजे काय ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended