Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपल्या मनाविरूद्ध काही गोष्टी घडत असतील तर आपल्याला लगेच राग येतो. आपल्याला कोणी काही मोठ्याने ओरडले किंवा बोलले की पटकन राग येतो. मग आपल्या मनामध्ये त्या व्यक्तिच्या विरोधात तिरस्कार व राग निर्माण होतो. पण समाजामध्ये एकमेकांमध्ये मिसळताना आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. राग, आळस व वैताग हे माणसाचे महत्वाचे शत्रू आहेत. त्यामुळे रागाच्या माध्यमाचून आपण विष पितोय का ? यावर सद्गुरुंनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा -

#Sadhguru #LokmatBhakti #motivationvideo
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended