Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आयुष्यात जीवन जगत असताना आपण आपल्या ध्येयावर लक्षकेंद्रीत केले पाहिजे. आपले ध्येयावर जर आपण लक्षकेंद्रीत केले तर ती गोष्ट आत्मसात करायला आपल्याला अडचण भासणार नाही. आपण ज्या गोष्टीमध्ये आपल्याला रस आहे ती गोष्ट पटकन करतो, कारण ते आपल्या आवडीचे काम असते. आपण आपल्याला जे काम आवडते ते काम अधिक उत्साहाने करतो. आपण जर कोणते काम करण्यासाठी टाळत असू तर ते काम करायला आपल्याला आवडत नसणार किंवा त्या कामामध्ये आपले लक्ष लागत नसणार. म्हणून सद्गुरुंनी जे आवडत नाही ते तुम्ही का करता ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Sadhguru #LokmatBhakti #motivationvideo
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended