Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आयुष्यात कर्मावर विसंबून राहण्यापेक्षा माणसाने नेहमी आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे. आपण चांगले काम केले तर उत्तम कर्म आपल्याला मिळते. कर्म करणे ही एक फुंकणी आहे त्यामुळे तुम्ही यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवावा. आपल्या आयुष्यात कर्म हे जर तर यांसारख्या गोष्टींवर अवलंबून असते. म्हणून आपले कर्म काय देते? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended