Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जीवन जगताना आयुष्यामध्ये नियमांचे पालन हे माणसाने केले पाहिजे. निसर्गाने जे काही नियम माणसांवर लादले आहेत त्याचा आपण आदर राखला पाहिजे. आजच्या काळात आपण निसर्गाचे फार क्वचितच ऐकत आहेत. निसर्गाने कोणत्याही गोष्टींचे बंधन आपल्याला घातले तर आपण ती गोष्ट मुद्दामून करण्याचा प्रयत्न करतो. माणसाच्या या अशा कृत्यामुळे आपले जीवन लवकर संपुष्टात येण्याची शक्यता असते. आज काही प्रमाणांत आपण निसर्गाची हानी करायला सुरुवात केली आहे. यांमध्ये वृक्षतोड, पर्यावरणाचा विनाश, जंगले तोडून कंसक्ट्रशन इत्यादी पर्यावरणपूरक कामाला आपणच जबाबदार आहोत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणून निसर्ग नियमांचे महत्व ! यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended