Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ! म्हणजे देवाच्या दारी असा व्यक्ति जातो ज्याला दोन वेळचे अन्न देखील कमवता येत नाही. कारण तो व्यक्ती अज्ञानी असतो त्याला भाकरीचा तुकडा कसा कमवायचे हे देखील ज्ञान अवगत नसते. आपण समाजामध्ये काम करत असताना अज्ञानी व्यक्तीला ज्ञानी कशाप्रकारे आपल्याला बनवता येईल याचा विचार केला पाहिजे. आपल्याजवळ असलेले ज्ञान आपण इतरांना वाटले तर आपल्याबद्द्ल इतरांच्या मनात देखील एक प्रकारचा आदर निर्माण होतो. जगामधील कोणतीही व्यक्ती ही अज्ञानी राहता कामा नये. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ! यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून काय मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ एकदा नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended