Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपण जीवनामध्ये नेहमी सुंदर विचार करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. सुंदर विचारांची वृत्ती आपण आपल्या अंगी जोपासावी. सुंदर विचार केले तर ते आपल्याला प्रत्यक्ष आपल्या कृतीमध्ये दिसतात. विचार आपण कसे केले पाहिजे हे आपल्यावर अवलंबून असते. आपल्याला चांगले विचार येण्यासाठी आपण वाचनावर भर दिला पाहिजे. म्हणून सुंदर विचार करणे हिच उपासना! यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended