Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जीवनामध्ये विकास आपला योग्य दिशेने कसा होईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आपला विकास कसा करायचा हे आपल्या हातात असते. आपण जीवनामध्ये स्वत:चा विकास करताना इतरांना इजा होईल असे काही करू नये. स्वत:चा विकास आपण प्रामािकपणाने व मेहनतीने केला पाहिजे. त्यासाठी आपण अहोरात्र कष्ट घेतले पाहिजे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी विकास योग्य दिशेने कसा होईल? याबद्दल आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended