स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक मा. जवाहरलाल दर्डा तथा बाबूजी यांच्या 23 स्मृती दिनी आयोजित स्वरांजली
पद्मश्री. विजय घाटे
पं. आनंद भाटे
पं. शौनक अभिषेकी
मंजुषा पाटील
यांची स्वरांजली
फक्त:- लोकमत फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनेल वर
दिनांक :- मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 रोजी
#LokmatBhakti #Swaranjali #Jawaharlaldarda
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा