Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपला जन्म झाला म्हणजे आपण या विश्वामध्ये प्रवेश केला. आपला जन्म जेव्हा होतो तेव्हा सर्वात आनंदी व्यक्तीमत्व हे आपले पालक असतात. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्या पालकांची जबाबदारी ही अधिक वाढते. आपल्या पालकांच्या आपल्याकडून खूप मोठ्या अपेक्षा असतात. त्यामुळे आपला जन्म झाला म्हणजे नक्की काय होते? यावर सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended