Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जीवनामध्ये आपल्याला आर्थिकदृष्ट्या प्रबळ व सक्षम व्हायचे असेल तर आपल्याला अधिक मेहनत घेण्याची तयारी जोपासावी लागेल. आपली आर्थिक बाजू जर चांगली असेल तर आपल्याला जीवनात कधीही अडचण येणार नाही. त्यामुळे परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी आर्थिकदृष्ट्या प्रबळ होण्यासाठी कोणती सेवा करावी लागेल त्यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Capital
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended