Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
पश्चिम बंगाल मध्ये शेतीची जी पूजा करतात किंवा त्याचे जे महत्व आहे, जे Gurumauli Annasaheb More यांनी पटून दिले आहे. सोबत विवाह टिकून राहावे यासाठी वधु वर परिचय कसा महत्वाचा आहे. आरोग्य चांगले कसे ठेवावे , या सर्व विषयांवर Gurumauli Annasaheb More यांनी अचूक मार्गदर्शन, केले आहे , पहा हा सविस्तर व्हिडीओ -


#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended