Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आज अगदी लहानांपासून ते मोठ्या व्यक्तिंपर्यंत प्रत्येकाला जीवनामध्ये भीती ही वाटत असते. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची व व्यक्तिची भीती वाटत असल्यामुळे त्यांमधून कशी सुटका करायची याचे ज्ञान मात्र कोणाला नसते. त्यामुळे सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी आपल्या जीवनात निर्माण झालेल्या भीतीवर मात कशाप्रकारे करू शकतो यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Sadhgurujaggivasudev #Humanlife #Afraid #Fear
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended