Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
दिग्दर्शक संजय जाधव यांनी Filmagic ही नवी फिल्मस्कूल तयार केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना ग्राऊंड लेव्हलवर सिनेमाबद्दलचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे. संजय जाधव यांच्या शाळेत तर मराठी सिनेसृष्टीतील ही कलाकार असतील तर कोण मागच्या बेंचवर बसेल .. आणि कोण मॉनिटर होईल हे जाऊन घेण्याचा आम्ही प्रयत्न केलायं.. या व्हिडिओत अनेक कलाकारांनी अंकुश चौधरी योग्य मॉनिटर होईल असं का म्हटलंय.. जाणून घ्या या व्हिडिओतून..

#lokmatcnxfilmy #FILMAGIC #ankushchoudhary #TejaswiniPandit #Shreyabugde #Kushalbadrike #UmeshKamat
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended